अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे जि. प. सीईओचे आदेश . धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी पुरवठा व्यवस्था, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजना तसेच संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जि. प. धाराशिवच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 06.10.2026 रोजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ,…
पाणी,चारा,जलसंधारणासह मानसिक आधारासाठीही पुढाकार घ्या ; सेवाभावी संस्थांना आवाहन धाराशिव / प्रतिनिधी दुष्काळाचे संकट हे केवळ एका शेतकऱ्याचे,एका गावाचे किंवा एका विभागाचे नसून संपूर्ण समाजासमोरील आव्हान आहे.या संकटाचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहेच,मात्र समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या क्षमतेनुसार मदतीचा हात पुढे केला,तर दुष्काळाच्या झळा निश्चितच कमी करता येतील. जिल्ह्यात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या…
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी बचतीचे अभिनव तंत्रज्ञान धाराशिव / प्रतिनिधी शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून पिकांच्या मुळांपर्यंत थेट पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या ‘रूट झोन ड्रिप इरिगेशन टूल’ या अभिनव उपकरणासाठी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथील भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. कुणाल हनमंतराव वनंजे यांना भारत सरकारचे पेटंट मंजुर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन…
तेरणा नगर येथे चौथा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न! ढोकी / प्रतिनिधी भैरवनाथ शुगर वर्क्स लि. युनिट-६, तेरणा नगर, ढोकी कारखान्याचा सन २०२६-२७ चा चौथा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १.१५ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. भैरवनाथ शुगर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन अनिल सावंत यांच्या शुभहस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट गणेश मंडळ व गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या तसेच सहभागी सर्व गणेश मंडळांचा धाराशिव जिल्हा काँग्रेस भवन येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, ज्येष्ठ…
धाराशिव / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लि. अरविंदनगर, केशेगाव सन 2026-27 चा 23 वा बॉयलर अग्निप्रदिपण कार्यक्रम वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या संस्थेचे महासंचालक मा. संभाजी कडु -पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी मा. सौ. स्नेहलता कडु-पाटील या उभायतांच्या शुभहस्ते व कारखाना संस्थापक सहकाररत्न मा. अरविंद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी विधिवत मान्यवरांच्या…
परंडा / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र कंडारी येथील श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरातील देवाचा मुखवटा चोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी निषेध म्हणून दि. ७ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांनी शिखरावर चढून उपोषण आंदोलन सुरू केले आहे . याबाबत दिनांक दि. 03 ऑक्टोबर रोजीमा.तहसीलदार परंडा यांना पत्र देऊन कळवले होते.मात्र तरीही पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या मागणीचा कोणताही विचार…
वडनेरच्या श्रीकृष्ण गोशाळेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट युरिया व गुळाच्या वापरातून निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक धाराशिव / प्रतिनिधी दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता हा पशुपालकांसमोरील मोठा प्रश्न असून,उपलब्ध असलेल्या निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याचा अधिकाधिक उपयोग पशुधनासाठी करणे आवश्यक आहे.चाऱ्याची उपलब्धता मर्यादित असताना उपलब्ध साधनसंपत्तीचा काटकसरीने आणि प्रभावीपणे वापर करण्यावर भर द्यावा,या अनुषंगाने जिल्हाधिकारी…
येरमाळा / प्रतिनिधी श्री येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी तसेच बोललेले नवस फेडण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक येरमाळा येथे येत असतात. नवरात्रोत्सव काळात भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, वीज पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी महावितरणकडून श्री येडेश्वरी मंदिर परिसरासह प्रमुख मार्गांवरील वीज यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. नवरात्र महोत्सवाच्या…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि, सोनारी युनिट नं.1 चा 19 वा बॉयलर प्रदिपन व मोळी पुजन शुभारंभ दि.07 ऑक्टोबर 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला. भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे मार्गदर्शनाखाली व मा. प्रा. शिवाजीराव सावंत (सर), चेअरमन अनिल सावंत, व्हाईस चेअरमन विकम सावंत, जि.प. सदस्य…