कळंब / प्रतिनिधी कळंब नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून घवघवीत यश मिळवल्यानंतर आज कळंब नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत (दि. १६, शुक्रवार)रोजी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपा कडून निवडून आलेले नगरसेवक लखन गायकवाड यांची निवड झाली आहे. तर स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपकडून प्रशांत लोमटे व शिवसेना(उ. बा. ठा.) गटा कडून संजय मुंदडा यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा बैठकीच्या…
परंडा / प्रतिनिधी जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात अनेक महानगरपालिका निवडणूकीत मोठे दैदिप्यमान यश मिळवून भाजपा पक्ष अव्वल ठरला आहे. भारतीय जनता पार्टीच्या या अभुतपुर्व यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्यावतीने परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी उपस्थित सर्वांना…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये 15 जानेवारी रोजी 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडले. मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर मार्कर पेनने लावली जाणारी शाई निघून जात असल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले. परिणामी मतदानामध्ये होणारे गैरप्रकार आणि फसवणूक मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे देशभरात पुढील होणार्या लोकसभा ते ग्रामपंचायतच्या सर्व निवडणुकांमध्ये मार्कर पेन ऐवजी पर्मनंट शाईचा वापर करावा, अशी मागणी…
जिल्हा परिषदसाठी पंचायत समिती साठी ७१२ इच्छुक धाराशिव / प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून ताकतीने लढवणार असल्याची स्पष्ट भूमिका पक्षाने घेतली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. नगरपालिका…
स्विकृत सदस्यपदी रत्नदीप भोसले व मधुकर शेळके यांची निवड तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापुर नगरपालिका निवडणूकी नंतरची पहिली सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी विनोद विलासराव गंगणे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात बोलविण्यात आली होती. सदर सर्वसाधारण सभेस सर्व 24 सदस्यांची उपस्थित होते . तुळजापूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदाकरिता विहीत वेळेत इंगळे रणजित चंद्रकांत (काँग्रेस) रोचकरी…
धाराशिव / प्रतिनिधी भाजपाचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे सुपुत्र समरजीत ठाकूर यांची जनशक्ती नगर विकास आघाडीकडून परंडा नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालयात दि.15 जानेवारी 2026 रोजी भाजपाचे नेते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा मुरूम नगर परिषदेचे नगराध्यक्ष बापूराव काका पाटील व भाजपा युवा नेते शरण बसवराज पाटील…
कळंब / प्रतिनिधी कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद ईटकूर जिल्हा परिषद गटासाठी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून कन्हेरवाडीचे तरुण , तडफदार विद्यमान उपसरपंच विजय उर्फ सोनू कवडे यांनी अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली आहे. कळंब येथील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेनेचे लोकनेते अजित दादा पिंगळे आणि युवराज काका पिंगळे यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी…
धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेची मोहीम ही लुट नव्हती, तर स्वराज्य उभारणीसाठी आवश्यक असलेली रसद आणि आर्थिक बळ उभे करण्याची ती दूरदृष्टीपूर्ण रणनीती होती. या मोहिमेच्या ऐतिहासिक संदर्भांकडे दुर्लक्ष करून, इतिहासाचा अभ्यास नसलेल्यांकडून महाराजांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा अपप्रचारातून इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न होतोय, याबाबत समाजाने सावध राहावे, असे…
लोहारा / प्रतिनिधी भाजपाचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे सुपुत्र समरजितसिंह ठाकूर यांची जनशक्ती नगर विकास आघाडीकडून परंडा नगरपरिषदचे उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालयात दि.15 जानेवारी 2025 रोजी त्यांची सदिच्छा भेट घेऊन लोहारा तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते नुतन उपनगराध्यक्ष समरजित ठाकूर यांचा यथोचित सत्कार करुन त्यांना शुभेच्छा…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक स्वराज्य ध्वजस्तंभाच्या कामाची तसेच मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती निमित्त सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी केली. शिवजयंती उत्सव हा केवळ उत्सव न राहता शिवरायांच्या विचारांचे संस्कार समाजात रुजावेत, या हेतूने विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन…