Live News…..Breaking News!

.

  • माजीमंत्री प्रा तानाजी सावंत यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री, भूम- परंडा- वाशी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या झंझावाती नेतृत्वावर आणि विकासकामांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांनी आज अधिकृतपणे हाती ‘शिवबंधन’ बांधले, शिवसेना नेते राजन साळवी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे युवक नेते बालाजी आण्णा घोलप, तेरखेड्याचे उपसरपंच कलाम उर्फ…

  • जि.प व पं.स सार्वत्रिक निवडणूक राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने १९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कक्षात राजकीय पक्षांचे अध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीला बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.महादेव वाघमारे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे सतीश मातने,बसपाचे तुकाराम गवळी,राजपाल देशमुख,आकाश चौधरी…

  • काँग्रेसला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते मुकुंद (दादा) डोंगरे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला असून ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मुकुंद (दादा) डोंगरे यांनी मंगरूळ येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत  युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  जाहीर प्रवेश केला. या सामूहिक प्रवेशामुळे मंगरूळ जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे…

  • बाळूमामा मंदीर समितीच्या वतीने पत्रकार आप्पासाहेब शिंदे यांचा सत्कार

    परंडा / प्रतिनिधी ब्रह्मांडनायक देव बाळूमामा मंदीर , परांडा यांच्यावतीने परंडा तालुका पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा भव्य सत्कार सोहळा दि. १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता संपन्न झाला . यावेळी पत्रकार आप्पासाहेब बापूसाहेब शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीने सन्मानचिन्ह ,शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन उल्लेखनीय कार्य व धार्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट बातमीदारी बद्दल ह…

  • शिवसेना (उबाठा) चे माजी उपसभापती शाम जाधव यांचा भाजपात प्रवेश

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचे जोरदार इनकमिंग सुरु आहे. शिवसेना (उबाठा) गटातील पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच चिलवडीचे माजी सरपंच शामभैय्या जाधव यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाबद्दल भाजपा नेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस…

  • जिल्हा परिषद निवडणूकीची रणनितीसाठी भाजपाची बैठक संपन्न

    धाराशिव / प्रतिष्ठान प्रतिष्ठान भवन, भाजप कार्यालय, धाराशिव येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस भाजपाचे विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील , मा.आ. सुजितसिंह ठाकूर , जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी , नितीन काळे , अँड. व्यंकटराव गुंड , संताजी चालुक्य…

  • पाडोळी (आ.) जि.प .गटातून अ‍ॅड. अजित गुंड यांची भाजपकडे उमेदवारीसाठी मागणी.

    धाराशिव / प्रतिनिधी आगामी २०२६ जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाडोळी (आ.), ता. धाराशिव गटातून भारतीय जनता पक्षाकडे अ‍ॅड. अजित व्यंकटराव गुंड-पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्यपदासाठी अधिकृत इच्छापत्र सादर केले आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील, मा. आ. सुजितसिंह ठाकूर, मा.आ.बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, मा. जिल्हाध्यक्ष नितिन काळे, संताजी चालुक्य-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा विकासाचा अजेंडा प्रभावीपणे…

  • धाराशिव जिल्ह्यात आज सोमवारी जिल्हा परिषद गटासाठी 27 तर पंचायत समिती गणासाठी 22 उमेदवाराचे अर्ज दाखल

    धाराशिव / प्रतिनिधी राज्यासह धाराशिव जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात या निवडणूकीसाठी दिनांक 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आज सोमवारी धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी 27 उमेदवारांनी आणि पंचायत समिती गणासाठी 22 उमेदवारांनी असे एकूण 49…

  • शिक्षकांसाठी तेरणा अभियांत्रिकीत ‘उद्योग मार्गदर्शक विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ संपन्न.

    धाराशिव / प्रतिनिधी येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय हे  “मित्रा” चे उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री  तेरणा ट्रस्ट चे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील,यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली नेहमीच जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार आणि उद्योगजगतेमध्ये सतत वर्षोनवर्ष  युवकांना आत्मनिर्भर  बनवण्यासाठी मदत करत आहेत.याच संदर्भात आमदार राणाजगजीतसिंह पाटील   यांच्या मार्गदर्शनाखाली  तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय ,धाराशिव…

  • धाराशिव येथील भ व्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

    मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत धाराशिव येथे रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केलेल्या मोफत जिल्हास्तरीय (बिगरहुंडा) सामुदायिक विवाह सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी दिली.मध्यवर्ती…