आँडिओ क्लिप व्हायरल करणा-या कार्यकर्त्यावर पालकमंत्र्याचे कारवाईचे संकेत धाराशिव / प्रतिनिधी शिवसेना पक्षाचे एबी फॉर्म भाजपाच्या युवा नेत्याने उमेदवारांना वाटल्याचा आरोप करणारी , शिवसेना संपर्कप्रमुख मा.आ. राजन साळवी यांच्याशी युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य अविनाश खापे यांची फोनवरील संवादाची आँडिओ क्लीप सोशल मिडियामध्ये व्हायरल झाल्याने रविवारी दिवसभर धाराशिव जिल्हयात राजकीय खळबळ उडाली होती . दरम्यान सांयकाळी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील स्वच्छतेला गती देण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार नगर परिषद धाराशिवच्या वतीने व्यापक व नियोजनबद्ध असा ‘मिशन स्वच्छ धाराशिव’ हा विशेष स्वच्छता अभियानाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागात एकाच वेळी ८० ते १०० स्वच्छता कामगार, जेसीबी, पोकलेन व ट्रॅक्टरच्या मोठ्या ताफ्यासह उतरून संपूर्ण परिसराचे ‘डीप…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यात जिल्हा परिषद शेळगाव गटातून प्रथमच भाजपाने प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत नवखे उमेदवार उद्योजक शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उमेदवार पूर्ण ताकदीनिशी या जि.प. गटात उतरला आहे .तर या शेळगाव गटात प्रस्थापितांसमोर पवार यांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे राजकीय…
जिल्यातील एकूण दहा प्रोजेक्टची विभागीय स्तरावर निवड. धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन दिनांक 23 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते . या जिल्हास्तरीयं तंत्रप्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी धाराशिव…
तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुरात श्री गणेश जयंती गुरुवार दिनांक २२ जानेवारी रोजी पारंपारिक पद्धतीने आणि मोठ्या भक्तीभावात साजरी करण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिरातील श्री सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी देवी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री गणेश जयंती निमित्त शहरातील श्रीमंत पावणारा गणपती ,आडाच्या वाड्यातील गणपती, तुळजाभवानी मंदिरातील गणपती , तसेच अन्य गणेश मंदिरांत भाविकांची दिवसभर मोठी गर्दी…
तुळजापुर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुर शहरातील वीरशैव जंगम मठाच्या वतीने महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 22 रोजी येथील वीरशैव जंगम मठात महिला समितीच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सौ अस्मिता शेटे ,ॲड अंजली साबळे., नगरसेविका प्रिया गवळी , सौ संजीवनी तोडकरी, वैशाली धरणे , शारदा बडूरे, प्रियंका मस्के…
परंडा / प्रतिनिधी परंडा शहरातील जयभवानी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला. दिनांक २२ जानेवारी गुरुवार रोजी सकाळी १० वाजता बार्शी येथील भगवंत रक्तपेढी संचलित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीरात ५१ युवकांनी रक्तदान केले .या शिबीराचे…
वडगांव (सि) जि. प. प्रशालेतील बाल आनंद मेळाव्यास उपस्थिती धाराशिव / प्रतिनिधी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सवय लावल्यास त्यांना भविष्यात स्पर्धात्मक परीक्षेत घवघवीत यश मिळते त्या माध्यमातून उच्च पद प्राप्त करता येते त्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून खेळाकडेही लक्ष द्यावे कारण आयपीएस सारख्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये खेळास ही महत्त्व आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एवढे चांगले शिक्षण…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज आणि देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था ‘फिजिक्स वाला’ (PW) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पालक–विद्यार्थी–शिक्षक संवाद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे व भविष्यातील शैक्षणिक आव्हानांचे योग्य नियोजन करणे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यात जिल्हा परिषद शेळगाव गटातून प्रथमच भाजपाने प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत नवखे उमेदवार उद्योजक शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उमेदवार पूर्ण ताकदीनिशी या जि.प. गटात उतरला आहे .तर या शेळगाव गटात प्रस्थापितांसमोर पवार यांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे राजकीय…