धाराशिव / प्रतिनिधी देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम मशीन हेच कारण आहे. भाजपा प्रत्येक निवडणुकीत इव्हीएमच्या जोरावर सत्ता काबीज करत आहे. म्हणून इव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी काँग्रेस पक्ष सातत्याने करत आहे, असे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. माजी मंत्री बाळासाहेब…
तुळजापूर / प्रतिनिधी अभ्यासाबरोबरच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ व व्यायाम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन तहसिलदार माया माने यांनी तुळजाभवानी सैनिक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी केले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांनी तहसिलदार माया माने यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार केला. उद्घाटन समारंभप्रसंगी विविध क्रीडाप्रकारांत राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे खेळाडू कु. चव्हाण सार्थक,…
धाराशिव / प्रतिनिधी योगसाधनेतील एक महत्त्वाचा प्रकार असलेला सूर्यनमस्कार आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यदायी जीवनशैलीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. नित्यनियमाने सूर्यनमस्कार केल्यामुळे केवळ शरीर तंदुरुस्त राहत नाही, तर मानसिक स्वास्थ्यही बळकट होत असल्याचे मत मीनाक्षी मुलिया यांनी व्यक्त आहे. धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर क्रीडा भारतीच्या वतीने सामूहिक सूर्यनमस्कार घेण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन क्रीडा भारतीच्या देवगिरी…
कृत्रिम बुद्धीमतेचा वापर करणारा पहिला कारखाना धाराशिव / प्रतिनिधी सहकारातला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना हा मराठवाड्यातील तसेच धाराशिव जिल्ह्यामधील A I ( कृत्रिम बुद्धिमत्तेचा ) वापर करणारा एकमेव सहकारी साखर कारखाना ठरला आहे. या कारखान्याने अडीचशे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे आधुनिक तंत्रज्ञान सिस्टीम बसवून एकरी उत्पादकता वाढविण्यासाठी पुढाकार घेतला. एँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती,…
परंडा / प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत धाराशिव जिल्हयात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि वजनदार नेते धनंजय सावंत यांनी जवळा व डोंजा जि.प. गटातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सावंत यांच्या या निर्णयामुळे प्रस्थापित पक्षांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण…
धाराशिव / प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित दादा पवार यांच्या वैचारिक भूमिकेनुसार धाराशिव जिल्ह्यात भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) हे पक्ष एकत्रित रित्या महायुतीच्या माध्यमातून विकासाच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणार आहेत पुढील आठवड्यात एकत्रित रित्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा वचननामा म्हणजे संकल्पपत्र महायुतीच्यावतीने जाहीर…
तुळजापूर / प्रतिनिधी इंग्रजी संभाषण हे एक कौशल्य आहे. इतर कौशल्यांप्रमाणेच त्याच्याकडे पहायला हवे. इंग्रजीतून शालेय शिक्षणाकडे असलेला कल मराठी भाषेसमोरील आव्हान आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, हे ठीकच आहे. मात्र आपल्या घरातून मराठी भाषेचा पूर्वीप्रमाणे अंगीकार केला जातो आहे काय? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या मुलांना शालेय शिक्षण मातृभाषेतूनच मिळायला हवे,…
धाराशिव / प्रतिनिधी श्री सिध्दीविनायक परिवार धाराशिव यांच्यावतीने आयोजित मकर संक्रांत हळदी-कुंकू कार्यक्रम महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे पार पडला. हा कार्यक्रम १९ जानेवारी २०२६ रोजी धाराशिव येथील सोनाई फंक्शन हॉल, छत्रपती संभाजी महाराज नगर येथे पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. तिळगुळ वाण, पारंपरिक भेटवस्तू वाटप, तसेच सणाच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.…
धाराशिव / प्रतिनिधी समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आठवे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे पार पडले.ईटकूर, ता. कळंब येथील ६५ वर्षीय कै.श्रीमती आशाबाई गोविंद गंभीरे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या जिवंतपणी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार व पूर्वी केलेल्या संकल्पानुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धाराशिव येथे करण्यात आले. कै.आशाबाई गंभीरे व त्यांचे पती श्री.गोविंद गंभीरे…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानी व संत गोरोबाकाका यांच्या आशीर्वादाने तेर व केशेगाव जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण महिला प्रवर्गात भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून जि.प. च्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.तळागाळातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास, पारदर्शकता व लोकहित या…