धाराशिव / प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्यासाठी विविध पक्षातील सक्रिय कार्यकर्ते उत्सुक आहेत. त्यातील दोन दिवसात घेतलेल्या प्रवेशामुळं विरोधकाच धाब दणाणल आहे. सत्ता नसताना सगळीकडे नकारात्मक वातावरण तयार करून सुद्धा संघर्ष करण्यासाठी एक मोठी फळी तयार होत असल्याच सकारात्मक चित्र आपोआप तयार झाले आहे. अनसुर्डा ता. धाराशिव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव…
धाराशिव / प्रतिनिधी व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजी नगर रोड,धाराशिव येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे मार्गदर्शक डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी संस्थेचे मार्गदर्शक डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत डॉ. प्रतापसिंह…
धाराशिव / प्रतिनिधी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून उभारलेल्या रुपामाता उद्योग समूहातील रुपामाता नॅचरल शुगर प्रा. लि., युनिट क्रमांक–१ पाडोळी (आ.) येथे गाळप क्षमता विस्तारीकरण फेज–२ हा एक ऐतिहासिक, दूरदृष्टीपूर्ण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा औद्योगिक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प केवळ कारखान्याची क्षमता वाढवणारा नसून, शेतकरीहित, रोजगारनिर्मिती व स्थानिक विकासाचा ठोस आराखडा…
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते ध्वजारोहण धाराशिव / प्रतिनिधी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपस्थितांना शपथ देण्यात आली.या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक श्री.बुबासाहेब…
अणदूर — चंद्रकांत हगलगुंडे ग्रामीण भागात सामाजिक — घडी बसवण्या बरोबरच बचत गटाद्वारे सक्षमीकरणाचे काम अशा कार्यकर्ते व बचत गट प्रमुख महिलांचे योगदान आर्थिक चळवळीला गती देणारे असल्याचे स्पष्ट करून स्वर्गीय चंद्रकांत आण्णा धमुरे प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना तुळजापूर येथील टाटा सामाजिक संस्थेच्या प्रमुख ललिता राक्षसे यांनी व्यक्त केली. त्या अणदूर येथील स्वर्गीय चंद्रकांत…
तुळजापुर / प्रतिनिधी नगरपालिका व महानगरपालिका निवडणूकीतील दैदिप्यमान विजयानंतर भारतीय जनता पक्षामध्ये अन्य पक्षातील कार्यकर्त्यांच्या जोरदार प्रवेश सुरू आहे. नंदगाव ता. तुळजापूर येथील महाविकास आघाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. यामध्ये तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष शिवाजी तात्याराव भोसले, माजी उपसरपंच कमलाकर गुरुलिंगप्पा तुप्पे, माजी सरपंच वालचंद कांबळे यांच्यासह चंद्रकांत…
तुळजापूर / प्रतिनिधी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या नगरीत परखड, मिश्कील कवितांनी रसिक श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला. सलग तीन तास चाललेल्या कवी संमेलनाने तुळजापूरकर अक्षरशः भारावून गेले. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या उपहासात्मक शाब्दिक फटकाऱ्यांनी कितीतरी वेळा रसिक श्रोत्यांमध्ये हशा पिकला. प्रत्येक कवितेला मिळणारी वाह -वा आणि टाळ्यांचा सलग पाऊस अशा उत्साही वातावरणात तुळजाभवानीच्या नगरीत अविस्मरणीय कवीसंमेलन…
तुळजापूर / प्रतिनिधी येथील वीरशैव जंगम मठ ट्रस्टच्या वतीने नूतन नगराध्यक्ष सर्व नगरसेवक,. पत्रकार यांचा सत्काराचे आयोजन पंढरपूर येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदीर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर तुळजापुर चे नगराध्यक्ष विनोद गंगणे, बार्शीच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले , उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी,भाजपाचे गटनेते औदुंबर कदम, काँग्रेसचे…
कळंब / शहर प्रतिनिधी :- सध्या कळंब शहरात पाण्याची टंचाई भासत आहे. शहराच्या नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरात तीन ते चार दिवसाला पाणी पुरवठा केला जातो त्यातच शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील सुमो चौक ते बाबा नगर रस्त्यावरील पाईपलाईनला गळती लागून पाणी वाहून जात आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे बाबा नगर परिसरातील नागरिकांना अत्यंत कमी दाबाने…
७७ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ३ हजार विद्यार्थ्यांची देशभक्ती गीतांवर सामूहिक कवायत धाराशिव / प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करत पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.ते पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन असंख्य वीरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला.अपार यातना सहन करत त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली.या सर्व थोर…