Live News…..Breaking News!

.

  • विकसित व आत्मनिर्भर भारत करण्यासाठी गती देणारा अर्थसंकल्प – माजी आमदार सुजितसिंह ठाकुर

    धाराशिव / प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत करण्यासाठी गती देणारा अर्थसंकल्प असून देशाला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने मजबूतपणे टाकलेले हे पाऊल आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदीजींचे विकसित भारताचे…

  • संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती तुळजापुरात साजरी

    तुळजापुर / प्रतिनिधी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज तुळजापूर शहरांमध्ये जयंती उत्सव फार उत्साहामध्ये पार पडला. संत शिरोमणी रोहिदास महाराज मंडळ तुळजापूर यांच्यावतीने श्री संत रोहिदास महाराजांची भव्य मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. आणि त्यांची पूजा , आरती करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, माजी नगरसेवक अमर मगर , नगरसेवक अमोल कुतवळ,…

  • आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मल्हार पाटील यांच्या हस्ते भाजपात प्रवेश

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद वरचेवर वाढत आहे. ढोकी येथील आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष राजपाल मंचकराव देशमुख यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह भाजपाचे ‘कमळ’ हाती घेतले आहे. त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत युवा नेते मल्हार पाटील यांनी केले.​यावेळी श्री.देशमुख यांच्यासह हमीद गफ्फार पटेल, उत्कर्ष देशमुख, रोहित देशमुख, ऋग्वेद देशमुख, शुभम घाडगे, समर्थ…

  •  आजच्या अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले –         खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

    धाराशिव / प्रतिनिधी आज सादर करण्यात आलेले केंद्रीय बजेट हे पूर्णपणे महाराष्ट्रविरोधी असून, सामान्य जनतेच्या अपेक्षांचा घोर अपमान करणारे आहे. या बजेटमध्ये शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग आणि तरुणांसाठी कोणतीही ठोस दिलासा देणारी तरतूद करण्यात आलेली नाही.  महाराष्ट्राने देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले असतानाही या राज्याला पुन्हा एकदा सापत्न वागणूक देण्यात आली आहे. मुंबई, विदर्भ, मराठवाडा व कोकणातील पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग आणि रोजगार…

  • केंद्रीय अर्थसंकल्प धाराशिव जिल्ह्यासाठी गेमचेंजर  – आ. राणाजगजितसिंह पाटीलजिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला आणि रोजगार निर्मितीला नवा ‘बूस्ट’!

    धाराशिव / प्रतिनिधी “टेक्निकल टेक्स्टाईल पार्क, एमएसएमई पार्क आणि तीर्थक्षेत्रांच्या कायापालटातून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. नव्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे, पर्यटनाला उभारी देणे आणि दळणवळणाची सक्षम जाळे निर्माण करण्याचे जे ध्येय आपण ठरवले होते त्याला या अर्थसंकल्पामुळे मोठी ताकद मिळाली आहे. छोट्या शहरांच्या विकासाच्या कार्यक्रमाला अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे आता नवी गती मिळणार असल्याचा विश्वास…

  • धाराशिवसाठी विकासाची नवी दिशा देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी

    धाराशिव / प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प २०२६-२७ हा सर्वसामान्य, शेतकरी, युवक आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया भाजप धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात टेक्निकल टेक्सटाईल पार्क आणि लघुउद्योगांना दिलेले प्राधान्य धाराशिव जिल्ह्यासाठी कायापालट करणारा आहे. उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असे…

  • शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट नाहीच ; तर शेतमालाला योग्य दर ही नाही – आ. कैलास पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट गेल्या १२ वर्षांत पूर्ण झालेले नाही. उलट शेतीवरील उत्पादन खर्च दुप्पट ते तिप्पट झाला आहे. आताही या अर्थसंकल्पात उत्पादन वाढीच पोकळ आश्वासन दिले आहे. कोणत्याही शेतमालाला योग्य दर मिळत नाही यावर शासन कोणतीही ठोस योजना राबवित नसल्याच दिसत आहे. पीकविमा धोरण देखील कंपनी धार्जिन केल्यानं त्यामध्ये बदल…

  • शिवसेना उबाठाचे उमेदवार आमोल गुंड यांच्या प्रचारार्थ खासदार ओमराजे निंबाळकर यांची पाडोळी येथे जाहीर सभा

    धाराशिव / प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पाडोळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आमोल नागनाथ गुंड (सर), पाडोळी पंचायत समिती गणाचे उमेदवार आमोल उर्फ शंभुराजे शिवाजीराव मस्के तसेच समुद्रवाणी पंचायत समिती गणाच्या उमेदवार शाहना तौफीक तांबोळी यांच्या प्रचारार्थ रविवारी पाडोळी येथे आकुबाई देवी मंदिरासमोर खासदार ओमराजे निंबाळकर यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली.…

  • केंद्रीय अर्थसंकल्पातून अपेक्षाभंग – डॉ. प्रतापसिंह पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी फारशा मोठ्या घोषणा न झाल्याने औद्योगिक राज्यावर निरुत्साहाचे सावट पसरले आहे. करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ होईल, अशी अपेक्षा असताना याबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस योजना जाहीर करण्यात आलेली नाही. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात बियाणे, खते व…

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात माघ पौर्णिमा उत्साहात साजरी भाविकांचा महापूर

    तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुरात माघ पौर्णिमा रविवार, दि. १फेब्रुवारी रोजी पारंपरिक भक्तिभावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माघ (नव्याची) पौर्णिमा आणि श्री संत रोहिदास जयंतीचे औचित्य एकत्र आल्याने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांचा अक्षरशः महापूर उसळला होता. दिवसभर मंदिर परिसर भाविकांनी खचून फुलून गेला होता. राज्याच्या विविध भागांतून, विशेषतः श्री संत रोहिदास जयंतीनिमित्त मोची…