निमित्त होते स्विय सहायकाच्या सेवानिवृतीचे धाराशिव / प्रतिनिधी दिनांक २ फेब्रुवारी रोजी एक प्रसंग पाहायला व अनुभवायला मिळाला,जो पद,अधिकार आणि प्रशासनाच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचे खरे दर्शन घडवणारा ठरला.जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या संवेदनशील, आपुलकीच्या आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा आली. सेवेची तब्बल ३५ वर्षे पूर्ण करून जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक श्री.दत्तात्रय कुलकर्णी…
अणदूर ( म. नेता ) तुळजापूर तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अणदूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षम व विशेष सोयींनीयुक्त बनवणार आहोत.अणदूर जि.प. गटा अंतर्गत गाव, तांड्या , वस्तीवर विकासाचा अजेंडा कायम ठेवणार असून जाणकार मतदारांनी कोणत्याही अफवा अपप्रचार यांना बळी न पडता शाश्वत…
अणदूर ( म. नेता ) तुळजापूर तालुक्यातील अणदूर व चिवरी येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी धाराशिव येथे भाजप संपर्क कार्यालयात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसला सोडचिट्टी दिली. त्यामुळे राजकारणात मोठी उलथापालत झाली असून त्याचा फायदा तुळजापुर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अणदूर ता.…
उद्योजक रामभाऊ पवार उमेदवार नानासाहेब पवारांचा नागरिकांंशी संवाद परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नानासाहेब पवार आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रतिक्षा मुके , हनुमंत कातूरे यांनी रविवार दि १ फेब्रुवारी रोजी जवळा गटातील वाकडी सह अनेक गावात संवाद दौरा पदयात्रा काढून उद्योजक…
विकासकामांचा मांडला लेखाजोखा तुळजापूर / प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस आय आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार ओमराजे निंबाळकर यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेमध्ये खा. निंबाळकर यांनी मतदारांशी संवाद साधत राजकीय विरोधकांचा समाचार घेतला आणि आघाडीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. विकासाचा…
तुळजापुर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुर सह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. या पुढेही विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही , शहरी भागासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी देखील निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली . आज सोमवारी अपसिंगा ( ता. तुळजापूर)…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने युरोपमधील कृषी अभ्यास दौऱ्यासाठी पत्रकार धनंजय रणदिवे यांची निवड झाली आहे. १६ फेब्रुवारी रोजी कृषी अभ्यासकांची टीम युरोपला रवाना होणार आहे. कृषी विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडून या संदर्भात माहिती दिली आहे. यावर्षी युरोप मधील कृषी अभ्यास दौऱ्यात फ्रान्स, जर्मनी, स्वीर्झलँड, नेदरलँड आदी देशातील अत्याधुनिक शेती, नविन तंत्रज्ञान, याद्वारे…
भूम / प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील जनतेस मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणातील उमेदवारांना या निवडणूकीत विजयी करा असे आवहान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.भूम तालुक्यातील ईट येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेश निवडणूक…
धाराशिव / प्रतिनिधी तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगरच्या वतीने द्वितीय गळीत हंगाम 2025 – 26 मधील सातव्या पंधरवाड्यात 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल 2700/- प्रमाणे दि.02 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी…
तेर ( म. नेता ) तेर येथील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते व पंचायत समितीचे माजी सदस्य बाबूराव (दादा) नाईकवाडी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे तेर परिसरात भाजप व महायुतीची ताकद वाढणार असून, विकासाभिमुख राजकारणाला बळ मिळाले आहे. यावेळी बाबूराव (दादा) यांचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपात स्वागत करून पुढील…