Live News…..Breaking News!

.

  • महायुतीच्या दिग्विजयानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची कार्यकर्त्यांनी घेतली भेटनिवडणूकीतील विजयासाठी केले अभिनंदन

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व व ऐतिहासिक यशानंतर, महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे शिवसेना नेते व पालकमंत्री ना. प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचे निवडणूकीतील यशाबद्दल  अभिनंदन केले. या दणदणीत यशामागे जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची अथक मेहनत आणि सक्षम नेतृत्व आहे. आगामी काळात…

  • तीन वेळेस जिल्हा परिषद गट बदलले तरी महेंद्र धुरगुडे यांची विजयाची हँट्रीक पूर्ण

    धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा धाराशिव तालुक्यातील बेंबळी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी -भाजपा- शिवसेना महायुतीचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काका धुरगुडे यांनी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे महेंद्र धुरगुडे यांनी आपले मूळगाव मंगरुळ ता.तुळजापुर सोडून इतर तीन वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटांमध्ये निवडणूक लढवून…

  • निवडणूक निकालानंतर भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प. सदस्य सहलीवर ; तर शिवसेनेचे सदस्य नॉट रिचेबल

    प्रशांत कावरे : धाराशिव धाराशिव जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) महायुतीने 40 जागा मिळवीत निवडणूकीत घवघवीत यश संपादन केले आहेस आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय दगा फटका होऊ नये यासाठी महायुतीतील घटक पक्षांकडून काळजी घेतली जात आहे. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य हे निवडणूक…

  • अणदूर जि.प. गटात उबाठाचे डाँ जितेंद्र कानडे यांची सरशी, भाजपाचे रणवीर चव्हाण पंचायत समिती गणात विजयी

    अणदूर ( म. नेता ) धाराशिव जिल्ह्यात अत्यंत अटीतटीची व प्रतिष्ठेची संबोधल्या जाणाऱ्या अणदूर जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार दीपक दादा आलूरे यांचा शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार डॉ. जितेंद्र कानडे यांनी 297 मताची आघाडी घेऊन जिल्हा परिषद गाटातून विजयश्री खेचून आणली. तर पंचायत समिती गणातून भाजपा महायुतीचे रणवीर सुनिल चव्हाण यांनी 2620 मताची आघाडी घेऊन…

  • शिवसेनेच्या धाराशिव जिल्हा प्रमुख पदी अजितदादा पिंगळे यांची निवड

    कळंब / प्रतिनिधी अजितदादा पिंगळे यांची शिवसेना(शिंदे ) धाराशिव जिल्हाप्रमुख पदी निवड झाली आहे त्यांना पक्षाकडून नियुक्ती पत्र दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. यामुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट शिवसेनेच्या संघटनात्मक कामकाजाला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांच्या स्वाक्षरीने…

  • “स्मार्ट टेक,सुरक्षित पर्याय” — सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

    धाराशिव / प्रतिनिधी जगभरात साजरा होणाऱ्या सुरक्षित इंटरनेट दिन २०२६ निमित्त धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले.या कार्यक्रमात जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री.अंकित सिंह यांनी इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदार वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास विविध…

  • महायुतीचा धाराशिवमध्ये दणदणीत विजयपालकमंत्री सरनाईकांच्या नियोजनामुळे शिवसेना (शिंदे) ठरली अव्वल

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन करत जिल्ह्यात आपली ताकद ठासून सिद्ध केली आहे. या विजयामागे राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची निर्णायक भूमिका ठळकपणे समोर आली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच त्यांनी अत्यंत बारकाईने नियोजन करत जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत…

  • जनतेने दिलेला कौल मान्य – डॉ. प्रतापसिंह पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी लोकशाही व्यवस्थेत जनतेचा कौल हा सर्वोच्च असतो. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जनतेने दिलेला निर्णय आपण खुल्या मनाने स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केली.जय-पराजय या गोष्टींपेक्षा सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने लढत देत चांगली कामगिरी केली, याचा नेहमीच अभिमान राहील असे त्यांनी सांगितले.…

  • धाराशिव शहरातील साडी वॉकॅथॉनला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरात कॅन्सर जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या “साडी वॉकॅथॉन” या उपक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद दिला. भल्या पहाटेपासूनच तुळजाभवानी स्टेडियम परिसर महिलांनी फुलून गेला होता. दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.45 वाजता तुळजाभवानी स्टेडियम येथे महिलांची मोठी गर्दी जमली होती. कॅन्सर जनजागृतीसाठी शहरातील विविध नामांकित महिला संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या साडी…

  • धाराशिव जिल्ह्यात भाजपा- शिवसेना -राष्ट्रवादी महायुतीला स्पष्ट बहुमतभाजपा 19 शिवसेना (शिंदे) 15 व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 06 जागासह महायुती 39 जागी विजयी

    महायुतीच्या विकासाच्या अजेंडयावर मतदारांची विजयाची मोहोर महायुतीचे अर्चनाताई पाटील , महेंद्र धुरगुडे , धनंजय सावंत , उषाताई गायकवाड विजयी धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर विकासाच्या अजेंड्यावर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्या भाजपा- शिवसेना -राष्ट्रवादी महायुतीला 39 जागांसह धाराशिव जिल्ह्यात मतदारांनी पसंती दिली आहे. आज झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या…