धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील बार्शी नाका जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन केली आहे. दिनांक 16 फेब्रुवारी पर्यंत सदर रस्त्याचे काम न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही या परिसरातील नागरिकांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की , आम्ही वरील…
धाराशिव / प्रतिनिधी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या शिवजयंतीनिमित्त शहरात भव्य व दिमाखदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती आकर्षक सजावट व अत्याधुनिक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावर्षीची ‘शिवशंभो’ ही संकल्पनाधारित थीम नागरिकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. दि. १० फेब्रुवारी रोजी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील गणेश नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना अखेर सुरुवात झाली असून, याबाबत गणेश नगरमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे गणेश नगरवासीयांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. गणेश नगर परिसरातील रस्ते अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत होते.…
परंडा / प्रतिनिधी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आज युनानी डे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. आबरार पठाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या प्रसंगी युनानी विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हाश्मी अब्दुल वदुद यांनी युनानी पॅथी चिकित्सेविषयी सविस्तर मार्गदर्शन करत जनतेमध्ये आरोग्य…
धाराशिव / प्रतिनिधी कोंड जिल्हा परिषद गटात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी -महायुतीचे उमेदवार शितल आदित्य खांडेकर यांनी शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार मंगल शेटे यांचा 2082 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे कोंड गटावर भाजपा महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, खांडेकर यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. गावागावांत राबवलेली…
कळंब / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व व ऐतिहासिक विजयानंतर, आज शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे नुतन धाराशिव जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली, या घवघवीत यशाबद्दल उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख मा.आ. राजन…
— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे…
नळदुर्ग / प्रतिनिधी स्व. माधवराव पुदाले यांच्या बाविसाव्या स्मृतीदिनानिमित्त नळदुर्ग शहरातील लोकमान्य वाचनालय सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. नगरपालिका बांधकाम सभापती शशिकांत पुदाले यांच्यावतीने आयोजित या रक्तदान शिबिरात ६८ जणांनी रक्तदान केले.सुरुवातीस नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुनील उकंडे, सुशांत भूमकर, धीमाजी घुगे, किशोर नळदुर्गकर,…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय किसान संघ जिल्हा धाराशिव च्यावतीने दि.13 फेब्रुवारी रोजी कृषीतज्ञ पद्यश्री डॉ. दादा लाड यांच्या उपस्थितीत धाराशिव येथे शेतकरी अभ्यास वर्गाचे आयोजन केले आहे. भारत देश कृषीप्रधान आहे. प्राचीन कालावधी पासून कृषी प्रधान संस्कृती आपण जोपासत आलो आहोत.शेतामध्ये राबून समस्त जनाला अन्न-धान्याचा पुरवठा करणारा शेतकरी याचा केंद्रबिंदू आहे. सदैव कष्ट करणारा शेतकरी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ माजी नगरसेवक श्रीकांत अनंतराव कुलकर्णी अंबेजवळगेकर यांचे वयाच्या 93 व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. धाराशिव नगरपालिकेत ते 1967 आणि 1974 असे दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते. ते आंबेजवळगा येथील मोसंबी…