Live News…..Breaking News!

.

  • महात्मा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती सदस्यांना जाहीर

    तुळजापुर / प्रतिनिधी अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर या संस्थेच्या वतीने सोलापूर- तुळजापूर -धाराशिव या रेल्वे मार्गासाठी पंचवीस वर्ष संघर्ष केलेल्या तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीच्या तुळजापूर येथील संघर्ष योद्धांना महात्मा फुले महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार अहिल्यानगर येथे दिनांक 15 /2/2026 रोजी हॉटेल गोल्ड रोज अहिल्यानगर येथे सायली फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष…

  • धाराशिव येथे शिवजयंती निमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव

    धाराशिव / प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हे सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह,नगर परिषद,धाराशिव येथे संपन्न होणार आहेत. कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे – बुधवार,१८ फेब्रुवारी २०२६ (सायंकाळी ५.०० ते रात्री ८.००): कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी…

  • तेर येथे जिजाऊ पुरस्काराचे वितरण

    तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील प्रेरणा सामाजिक संस्था संचलित लिटल फ्लावर्स स्कूलच्या वतीने तालुकास्तरीय जिजाऊ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना देण्यात आला. यामध्ये अर्चना रवींद्र अंबुरे, संध्या बाळकृष्ण शिंदे, अनिता बालाजी घोडके, उज्वला मोहन शिंदे , सविता सचिन कन्हेरे यांना मानपत्र व जिजाऊंची प्रतिमा ,शाल श्रीफळ…

  • मेलडी स्टार्सची साल नया गीत पुराणे मैफिल संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शहारातील मेघ मल्हार सभागृहात कलाविष्कार अकादमी धाराशिव द्वारा पर्व ११ वे ‘साल नया गीत पुराणे’ या अविट गीतांची मैफिल मेलडी स्टार्सच्या हौशी छंदी गायकांची उत्साहात संपन्न झाली . प्रथम दिप प्रज्वलन संगीत विशारद आनंद समुद्रे, कलारसिक डॉ.अभय शहापुरकर, शंकरराव नळे, महारुद्र मोरे, मुख्यप्रवर्तक युवराज नळे , समन्वयक मुकुंद…

  • आकांक्षित जिल्हा’ ही ओळख पुसण्याचा संकल्प करूया – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

    धाराशिव / प्रतिनिधी संपूर्णता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा अर्थात संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते साईन बोर्डचे अनावरण व दीपप्रज्वलन करून करण्यात आला.या अभियानाचा कालावधी २८ जानेवारी ते १४ एप्रिल २०२६ असा राहणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश…

  • संप्रदायासोबत सामाजिक बदलाची चळवळ देशभर उभी रहावी – अँड. आकांक्षा चौगुले

    संप्रदायासोबत सामाजिक बदलाची चळवळ देशभर उभी रहावी – अँड. आकांक्षा चौगुले उमरगा / प्रतिनिधी संप्रदायासोबत सामाजिक बदलाची चळवळ देशभर उभी राहावे असे विचार आकांक्षा चौगुले यांनी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने आयोजित “भजन संध्या” या कार्यक्रमाच्या सत्कार प्रसंगी त्यानी व्यक्त केले. मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने गजानन महाराज मंदिर उमरगा या ठिकाणी भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले…

  • भारतीय किसान संघाच्यावतीने पद्मश्री डाँ दादा लाड यांच्या उपस्थितीत शेतकरी अभ्यासवर्ग संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी भारतीय किसान संघ जिल्हा धाराशिवच्या वतीने कृषीतज्ञ पद्यश्री डॉ. दादा लाड यांच्या उपस्थितीत शेतकरी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचा पद्यश्री पुरस्कार प्राप्त झाल्या बद्धल भारतीय किसान संघ जिल्हा धाराशिव च्या वतीने सत्कार करण्यात आला.आपला भारत देश कृषीप्रधान आहे. प्राचीन कालावधी पासून कृषी प्रधान संस्कृती आपण जोपासत आलो आहोत.षशेतामध्ये राबून…

  • शेतक-यांसाठी आंबेडकर कारखान्याची कृत्रिम बुध्दिमत्ता कार्यशाळेचे आयोजन

    धाराशिव / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड अरविंद नगर केशेगाव , एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे , महाराष्ट्र राज्य साखर संघ मुंबई आणि आकाशवाणी केंद्र धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर कारखाना सहकारी क्षेत्रात अडीचशे शेतकऱ्यांच्या शेतावर सोईल मोस्चर व हवामान केंद्र उभारणी केली असून ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता…

  • कळंब तालुक्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ रखडला; महिलांमध्ये संताप !

    कळंब / शहर प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ कळंब तालुक्यातील अनेक महिलांना अद्याप मिळाला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहणे, तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांतील त्रुटी यामुळे हजारो लाभार्थी गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला मोठ्या संख्येने प्रस्ताव मंजूर होऊन महिलांच्या खात्यात दरमहा आर्थिक…

  • नळदुर्ग येथे संत सेवालाल जयंती उत्साहात साजरी

    नळदुर्ग / प्रतिनिधी क्रांतीकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती बंजारा समाजाच्यावतीने रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग येथील गोलाईत सकाळी साडे दहा वाजता उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संत सेवालाल महाराज की जय, असा जयघोष करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी नळदुर्ग नगरीचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या…