Live News…..Breaking News!

.

  • धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी

    धाराशिव / प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धाराशिव शहर व जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आलि. मागील काही दिवसापासून शहरात मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने व शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज गुरुवारी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ शिवपुतळ्यास…

  • डीजेला फाटा, ढोल-ताशांच्या गजरात कळंब मध्ये शिवभक्तांचा जल्लोष

    कळंब / शहर प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती कळंब शहरांमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. आज दि. १९ फेब्रुवारी रोजी शहरांमधील वातावरण ‘शिवमय’ झालेले पाहायला मिळाले. शहरांमध्ये सर्वत्र उत्सवाचे स्वरूप पाहायला मिळाले . पहाटेपासूनच शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांस पुष्पहार अर्पण करून आणि दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. शहरांतील प्रमुख रस्ते…

  • वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सांगता

    धाराशिव / प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.देशभक्ती, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्राभिमानाने ओतप्रोत भरलेल्या या सोहळ्याची सांगता आज ‘वंदे मातरम’ या गीताने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विजया…

  • भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई ; गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक उपाययोजना

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाल्या असून परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.दिनांक १० फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान नळदुर्ग येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे छापील साहित्य आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या भरारी पथकाने तात्काळ कारवाई केली.तसेच याच दिवशी जळकोट…

  • परंडा भाजपाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

    परंडा / प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, परंडा न.प. उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, ता. उपाध्यक्ष किरण देशमुख,…

  • छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे औचित्य साधत अद्ययावत फिलगुडी शॉपचे लोकार्पणश्री सिद्धीविनायक परिवाराचा पारंपरिक गुळ उत्पादनासोबतच आधुनिक इन्स्टंट खाद्यपदार्थांकडे प्रवास

    धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत श्रीसिद्धीविनायक परिवाराच्या फिलगुडी शॉपचे उद्घाटन परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते बार्शीनाका चौकात करण्यात आले. शहरातील ग्राहकांना शुद्ध, पारंपरिक आणि झटपट तयार होणारे गुळावर आधारित पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गुळ पावडर उद्योगातील यशस्वी वाटचालीनंतर श्री सिद्धीविनायक परिवाराने आता…

  • परंडा शहरात शिवजयंती जयंती उत्साहात साजरी

    परंडा / प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती परंडा शहरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड परांडा तालुका यांच्यावतीने दिनांक 19 फेब्रुवारी गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सवाचा शिवजयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला होता . तर यावेळी परांडा शहर…

  • धाराशिवच्या स्नेहलता झरकर -आंदुरे  यांना ‘ गझलध्यास’ पुरस्कार जाहीर

    धाराशिव / प्रतिनिधी पुणे येथे गझल मंथन साहित्य संस्था आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलन, पुणे येथे आयोजित केले असून  अध्यक्षपदी  ज्येष्ठ गझलकारा डाॅ. स्नेहल कुलकर्णी तर स्वागताध्यक्षा म्हणून गझलकारा वैशाली माळी यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात देणाऱ्या ‘गझलध्यास ‘ पुरस्काराच्या पहिल्या मानकरी धाराशिवच्या स्नेहलता झरकर -अंदुरे या ठरल्या.अतिशय दर्जेदार गझल लिहिणाऱ्या…

  • उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान उत्साहात संपन्न

    परंडा / प्रतिनिधी उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे अतिरिक्त प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (ePMSMA) अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि उत्साहात पार पडले. मातृ-मृत्यू दर कमी करणे, उच्च जोखमीच्या गर्भवतींची वेळेवर ओळख करून सुरक्षित प्रसूती सुनिश्चित करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमास नव्याने रुजू झालेले माननीय वैद्यकीय अधीक्षक डाँ झुबेर शेख (बालरोग तज्ञ) यांची विशेष…

  • गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी जिल्ह्यात उपशामक सेवेची सुरुवात ; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने उपक्रम

    धाराशिव / प्रतिनिधी गंभीर आजारांनी त्रस्त आणि अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यात उपशामक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपशामक सेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे.अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय धाराशिव,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद…