धाराशिव / प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बहिणीला मिळालाच पाहिजे, त्यासाठी आता जिल्हा प्रशासनाला ‘मिशन मोड’वर लाडक्या बहिणींच्या अर्जातील तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या माहितीमुळे रखडलेली ३८ हजार ८११ बहिणींची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना…
धाराशिव / प्रतिनिधी व्ही पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाच्या इतिहासात स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या आणि आदर्श शासनव्यवस्था उभारणाऱ्या शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी…
स्वप्नपूर्तीच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल – आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना आता जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत ४३८ कोटी ६९ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा प्रकल्प म्हणजे तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याच्या दिशेने पडलेले एक भक्कम…
येरमाळा / प्रतिनिधी मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि त्यांचे पती शंभूराजे खुटवड या नवदांपत्याने शुक्रवारी (दि. २०) धाराशिव जिल्ह्यातील येडेश्वरी देवीचे दर्शन घेतले. छत्रपती संभाजी मालिकेतील येसूबाईची भुमिका साकारलेल्या प्राजक्ता गायकवाड यांचा २ डिसेंबर रोजी पारंपरिक वैदिक पद्धतीने शंभूराजे खुटवड यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीचे देवदर्शन यात्रा त्यांनी केली…
अणदूर ( म.नेता ) संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तुळजापुर तालुक्यातील अणदूर पंचायत समिती गणातून भाजपाचे नेते सुनील मालक चव्हाण यांचे चिरंजीव रणवीर चव्हाण यांची प्रथमच पंचायत समिती निवडणुकीत राजकीय एन्ट्री झाली होती. त्यांना सभापती पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. सर्वप्रथम ” दैनिक मराठवाडा नेता” ने रणवीर चव्हाण यांच्या…
कळंब / शहर प्रतिनिधी कळंब येथे सकल मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला यात तब्बल ३०० शिवभक्तांनी रक्तदान केले.या भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरास नगराध्यक्ष सुनंदा शिवाजी कापसे, शिवसेना नेते अजित पिंगळे, नायब तहसिलदार गोपाळ तापडिया, डॉ.रमेश जाधवर, डॉ.…
धाराशिव / प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्य, कर्तृत्व व राष्ट्राभिमान जागविणाऱ्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘My Bharat ( मेरा युवा भारत )’ मेगा पदयात्रेचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाचा शुभारंभ येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडिअम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते…
धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत व्हावी व महाराजांच्या विचारांची प्रेरणा मिळावी या उद्देशाने रुपामाता फाऊंडेशन, धाराशिव यांच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिजामाता कन्या शाळा, समुद्रवाणी ता. धाराशिव येथे निबंध स्पर्धा, चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण…
धाराशिव / प्रतिनिधी दैनिक मराठवाडा नेता धाराशिव जिल्हा कार्यालयाचे स्थलांतर व ‘मन की बात ‘या न्यूज पोर्टलच्या कार्यालयाचा शुभारंभ काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव शहरातील समता कॉलनी , दूरदर्शन इलेक्ट्रॉनिक्स च्या पाठीमागे कोचेटा यांच्या बिल्डींग मध्ये ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य , हुंकार बनसोडे ,भीमाशंकर वाघमारे ,मल्लिकार्जुन सोनवणे, गिरीश जव्हेरी , हेमंत…
धाराशिव / प्रतिनिधी तेर येथे एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस रक्कम अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून प्रवेश पात्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी ही बक्षीस रक्कम विद्यार्थ्यांना सुपूर्द अत्यंत आनंद झाला अर्चनाताई पाटील यांनी व्यक्त केली . तेर येथील कु. वैष्णवी काकासाहेब देवकते, कु. श्रुती गोरोबा सुतार, चि. वैष्णव दत्ता…