सर्वसमावेशक महिला जिल्हा संनियंत्रण समिती बैठक धाराशिव / प्रतिनिधी महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना दिला पाहिजे.सोबतच महिला व बालकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित सर्वसमावेशक महिला जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून श्री.पुजार बोलत होते.यावेळीअपर…
धाराशिव / प्रतिनिधी सन २०२५-२६ या वर्षात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल धाराशिव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.राज्यस्तरावर एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामाचे मूल्यमापन करण्यात आले असून त्यामध्ये नव्या रुग्णांचा शोध, रुग्ण सहवासीतांना दिलेली पीईपी (रिफाम्पीसीनची एक मात्रा), डीपीएमआर सेवा,विकृती पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया तसेच निर्देशांकानुसार काम या सर्व बाबींचा विचार…
धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 जयंतीनिमित्त धाराशिव कळंब तालुक्याचे विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात जाऊन अभ्यासिकेसाठी रूम करून राहावे लागते. या गोष्टी लक्षात घेऊन सोने गावातील तरुण युवकांनी पुढाकार घेऊन गावात अभ्यासिका चालू केली. आमदार पाटील यांची ही संकल्पना होती गाव तिथे अभ्यासिका…
तुळजापूर / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर देवीची सामुदायिक आरती करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रदेश भाजप सदस्य गुलचंद व्यवहारे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले, जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, इंद्रजीत साळुंखे, प्रसाद पानपुडे, शांताराम पेंदे, अजीत अमृतराव, अण्णा…
धाराशिव / प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या असंख्य समस्यांकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफीपासून ते शिष्यवृत्ती प्रलंबित राहण्यापर्यंतच्या अनेक समस्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या सरकारी अनास्थेविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, दोनदा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही कोणतीही कारवाई न झाल्याने आता थेट रस्त्यावर उतरून…
धाराशिव / प्रतिनिधी शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय (पळसप), महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने पळसप (ता. धाराशिव) येथे एक मार्च रोजी 11 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, चित्रप्रदर्शन, परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रमांसह स्त्रीरोग निदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष, शिक्षक आमदार…
धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वआधार गतीमंद मुलींचे बालगृह आळणी, धाराशिव या ठिकाणी मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती 2026 धाराशिव आणि राजमाता जिजाऊ अखंड महिला मंडळ यांनी निवासी स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह या ठिकाणी सामाजिक अस्मितेचे भान राखून समाजाचे आपणही काही देणे आहोत या उद्देशाने तेथील उपस्थित मुलींना आरोग्य पर संदेश, पेस्ट वाटप आणि फळांचे वाटप केले.…
येरमाळा / प्रतिनिधी वाशी तालुक्यातील चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नियोजित वधू-वराचा सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोल वेच्या कमानीला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा रहिवाशी हल्ली मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची…
मुरूम ( म. नेता ) येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुरूम या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा बसव भवन सभागृहात उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे होते. यावेळी प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किरण सगर, माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ नितीन डागा, डॉ. महेश मोटे, संस्थेचे सचिव कमलाकर…
तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा –आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूरचा कायापालट होत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाची ४३८ कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. पुढील काळात जगभरातील पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांची तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे. जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून…