आधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा आज तुळजापूर येथे उत्साहात शुभारंभ झाला.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.२४ व २५ फेब्रुवारीदरम्यान सैनिक विद्यालय मैदान,नळदुर्ग रोड,तुळजापूर…
नळदुर्ग / प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ आयोजित श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव धाराशिव 2026या कार्यक्रमात नळदुर्ग (ता.तुळजापूर) या ठिकाणी जिल्ह्यातील सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त शेती करीत असलेल्या नळदुर्ग आलियाबाद येथील आदर्श आंबा बागायतदार शेतकरी गुंडू रंगराव पवार व मनिषा गुंडू पवार व उस्मानाबादी शेळी पालनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना व…
धाराशिव / प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या विविध न्याय मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धाराशिव जिल्हा शाखेच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मंगळवारी विविध महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींचा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. विविध आयटीआय, वैद्यकीय ,…
शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे ठणकावून सभागृहात सांगणारे. पावसाच्या अनिश्चिततेत, बाजारभावाच्या चढ-उतारात आणि नैसर्गिक संकटांतही शेतकरी उभा राहीला पाहीजे यासाठी सरकार दरबारी कायम आवाज उठवणारे शेतकर्यावर आन्याय होत आसताना वेळ प्रसंगी जिवाची बाजी लावणारे आ. कैलास दादा आ. कैलास दादा पाटील यांनी सिंचन प्रकल्प, पीकविमा, कर्जमाफीचे प्रश्न आणि बाजारपेठेतील पारदर्शकता यांसाठी सातत्याने आवाज…
धाराशिव / प्रतिनिधी बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा च्या निवडणुकीमध्ये आज रोजी दिनांक 23 -2- 2026 रोजी ॲड. अविनाशराव नरसिंगराव देशमुख यांची उमेदवारी मुंबई येथील बार कौन्सिल निवडणूक कार्यालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून धाराशिव जिल्ह्यामधून सर्वानुमते एकमताने या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाने धाराशिव तालुक्यातील सर्व विधीज्ञ…
धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील ऐतिहासिक आणि पराक्रमी वारसा लाभलेल्या कदम घराण्याचे आठवे भव्य कुलसंमेलन रायगड जिल्ह्यातील पोलादपूर जवळील वडघर येथे नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून कदम बांधव एकत्र आले होते, ज्यामुळे वडघर गावच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. संमेलनाची सुरुवात तेथील ग्रामदेवतेची परवानगी घेवून कदम घराण्याचे कुलदैवत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई…
कळंब / शहर प्रतिनिधी “महामानवांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या विचारांचे केवळ स्मरण नव्हे, तर ते आचरणात आणणे होय. ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले, अशा संतांचे कार्य प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे,” असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष लखन गायकवाड यांनी केले. लालबहादूर शास्त्री नगर, पुनर्वसन कळंब येथील महादेव मंदिरात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती सोमवारी (ता.…
येरमाळा / प्रतिनिधी येथील बाजार चौकातून जाणाऱ्या श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पालखी मार्गाची गावातील व्यापक स्वच्छता मोहीम येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात आली. प्रशासकीय सरपंच प्रिया विशाल बारकुल यांच्या नेतृत्वाखाली ही साफसफाई संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली. येरमाळा गावातील मुख्य बाजार चौकातून दरवर्षी चैत्र पौर्णिमेला श्री येडेश्वरी देवीची पालखी मार्गक्रमण करते. या…
कळंब / प्रतिनिधी जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींची वर्दळ वाढली आहे.रात्रीच्या वेळी किंवा धुक्यात रस्त्याच्या कडेला उभी असलेली किंवा संथ गतीने चालणारी ऊस वाहतूक करणारी वाहने रिफ्लेक्टर अभावी इतर चालकांना दिसत नाहीत, ज्यामुळे भीषण अपघात होतात. मात्र, अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले…
नळदुर्ग / प्रतिनिधी प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानांतर्गत नळदुर्ग येथील मैलारपूरच्या खंडोबा मंदीर परिसर व बोरी नदीची स्वच्छता जवळपास दोनशे नागरीकांकडून करण्यात आली.सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रामितजी महाराज यांच्या पावन सानिध्यात युमुना छट घाट आय टीओ दिल्ली येथे शुभारंभ केला. याच परियोजना अंतर्गत संत निरंकारी मिशन सोलापूर झोन मधील…