Live News…..Breaking News!

.

  • महाळंगी येथे ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पूर्ण झालेल्या योजनेचा जल अर्पण दिवस उत्साहात साजरा

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील मौजे महाळंगी येथे ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेनिमित्त जल अर्पण दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके,गट विकास अधिकारी श्री.कांबळे,कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) सुनील कटकधोंड ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सर्व वाप्कोस उपअभियंते व…

  • AI परिषदेत काँग्रेसचे आंदोलन, भाजपा रस्त्यावरधाराशिव येथे निषेध मोर्चा घोषणाबाजी

    धाराशिव / प्रतिनिधी नवी दिल्ली येथे 16 ते 20 फेब्रुवारी या काळात एआय एम्पॅक्ट पार पडले मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या व्यापार कराराचा विरोध करण्यासाठी टी-शर्ट काढून अर्ध नग्न आंदोलन केले. त्यांचे अनेक व्हिडिओ ही समोर आले आहेत. यात 15-20 कार्यकर्ते…

  • सावरगाव जिल्हा परिषद शाळेस सीईओ डॉ. मैनाक घोष यांची भेट

    तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापुर तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेस धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मंगळवारी (दि.२४) भेट देत शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्या तसेच शैक्षणिक वातावरणाची पाहणी करून शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. सीईओ डॉ. घोष यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, स्वच्छता, तसेच शाळेची एकूण…

  • डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक

    — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. काही कंपन्यांकडून माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री सरनाईक…

  • आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप

    येरमाळा / प्रतिनीधी धाराशिव – कळंब तालुक्याचे आमदार कैलास घाडगे -पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजीवरील अवास्तव खर्चाला फाटा देत एक स्तुत्य शालोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे समाधान बाराते व भगवान ओव्हाळ यांच्या पुढाकारातून बुधवार दि. २५ रोजी मलकापूर व संजीतपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे…

  • भोसले हायस्कूल मध्ये १०८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील इ.५ वी ६वी ७वी च्या नुकत्याच घेण्यात आलेल्या घटक चाचणी परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या तब्बल १०८ विद्यार्थ्यांचा स्कुल बॅग , पॅड , पेन , पुष्प देऊन प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गोरे , इ.७वी पर्यवेक्षक राजेंद्र इ.५ वी ६वी पर्यवेक्षक…

  • एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    धाराशिव / प्रतिनिधी राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुमारे 86 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले असताना शासनाने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी, फेब्रुवारी महिन्याच्या थकीत…

  • भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिवपदी प्रवीण घुगे यांची निवडअणदूर येथील युवा कार्यकर्त्यांत जल्लोष

    धाराशिव – अणदूर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील युवा नेतृत्व, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्ह्यापासून राष्ट्रीय मंत्रीपदापर्यत पदे भूषविलेले व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काबरोबरच संघर्षात्मक लढा उभारणारे सामाजिक बांधिलकी जपणारे केंद्रीय भटके विमुक्त आयोगाचे सदस्य प्रवीण घुगे यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अणदूर व संपूर्ण धाराशिवकर जिल्ह्यातून अभिनंदन होत…

  • ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे रुप पालटणार चौदा कोटींचा विकास आराखडा तयार — आमदार राणाजगजितसिंह पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना आता चांगले यश मिळत आहे. राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ख्याती असलेल्या आणि स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना समजल्या जाणाऱ्या नळदुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी तब्बल १४ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूळ स्वरूपात दुरुस्ती करण्यासाठी सुमारे…

  • धाराशिवच्या गझलकारा स्नेहलता झरकर – अंदुरे  ” गझलध्यास – २०२६ ” पुरस्काराने सन्मानित

    धाराशिव / प्रतिनिधी नुकत्याच पुणे येथील सावरकर अध्यासन केंद्र येथे आयोजित केलेल्या खास महिलांच्या  गझल मुशाऱ्यात धाराशिवच्या  कवयित्री, गझलकारा स्नेहलता झरकर -अंदुरे यांना “गझल ध्यास” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गझल मंथन सा . संस्था कोरपना , जि . चंद्रपूर आयोजित सलग ३  ऱ्या अ . भा .महिला गझल संमेलनात कै . जबनाबेन सोमजी पाटील…