धाराशिव / प्रतिनिधी दिनांक १ मार्च 2026 रविवार रोजी धाराशिव येथील अक्षरवेल महिला साहित्य मंडळ जे सातत्याने साहित्य चळवळ चालवत आहे . या मंडळाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशाखा साहित्य संमेलन आयोजित केले जाते. वेगवेगळ्या साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडळ महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देते. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीचे संमेलन देखील मोठ्या थाटात…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या हृदयविकाराच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा अद्याप सुरू न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जिल्ह्यात स्थगितीच्या राजकारणामुळे अडकलेले कार्डियाक कॅथलॅब, एमआरआय मशीन आणि 500 बेडच्या दवाखान्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभा सभागृहात केली. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, महायुतीमध्ये सुरू असलेल्या…
धाराशिव / प्रतिनिधी मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून आज उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग,जिल्हा परिषद व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली आहे यामुळे या भागातील नागरिकांना व वाहनधारकांना रस्त्यावरून चालणे व वाहन चालवणे देखील मुश्किल झाले आहे. सध्या या रस्त्याचे काही अंशी काम करण्याचा घाट नगरपालिका व संबंधित प्रशासनाने घातला आहे. या विरोधात या भागातील सामाजिक कार्यकर्ते…
नळदुर्ग / प्रतिनिधी मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना रमजान महिना सुरू झाला आहे. मुस्लिम धर्मात रमजान हा महीना पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे (उपवास) करतात लहानापासुन ते मोठ्यापर्यत या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे धरत असतात. नळदुर्ग शहरातील दोन जुळी भावंडे व एक बहीण अश्या तिन्ही चिमुकल्यानी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा रखरखत्या उन्हातही दिवस…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगर परिषदेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्पाची विशेष सभा आज शुक्रवारी पार पडली. या सभेत अर्थसंकल्पाचे वाचन नगरपालिका लेखा अधिकारी तनवीर जमादार यांनी केले. या अर्थसंकल्पात नगराध्यक्ष नेहा काकडे व मुख्याधिकारी यांना फिरण्यास वाहने खरेदी करण्यासाठी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे समजते , तर आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्याकडून जागेचे…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीच्या टप्प्यात असलेल्या गहू, ज्वारी, हरभरा तसेच कांदा व विविध फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतात काढून वाळत टाकलेला हरभरा पाण्यात भिजला…
तुळजापुर / प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच तुळजापूरच्या वतीने येथील सावरकर चौकात आज गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 61 व्या पुण्यतिथी निमित्त सावरकरांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अनंतराव कोंडो उपस्थित होते. यावेळी श्री बोधले व श्री…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथे बालरोगतज्ञ संघटना, जिल्हा परिषद दिव्यांग विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय, रोटरी क्लब धाराशिव Rotary Club Dharashiv, Forum for Autism Mumbai , डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर, संयुक्त विद्यमाने तसेच Tata Power Community Development Trust यांच्या सहकार्याने आत्ममग्न ( स्वमग्न) मुलांच्या पालकत्व बाबत जिल्ह्यातील पहिली पालकांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा…
धाराशिव / प्रतिनिधी महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्र सरकारने देशभरातील १४ वर्षांच्या मुलींना मोफत एचपीव्ही (Human Papillomavirus) लसीकरण कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. हा निर्णय खा. ओमराजे निंबाळकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे फलित मानल जात आहे. दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजीच्या लोकसभेच्या कामकाजात अनुक्रमांक १५५ अंतर्गत विधेयक क्र. १९२/२०२५ म्हणून खासदार निंबाळकर यांनी खाजगी विधेयक सादर केले…