धाराशिव / प्रतिनिधी येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन विद्यार्थ्यांच्या पोस्टर प्रदर्शनाने आणि व्याख्यानाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला, उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांनी वरील प्रतिपादन केले, ते पुढे म्हणाले की ,विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांची संशोधनात्मक प्रवृत्ती वाढीस लागणे गरजेचे आहे, मागील बारा वर्षांपासून…
धाराशिव / प्रतिनिधी अनुवादित साहित्य हे केवळ एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत रूपांतरित करणे नसून, तो दोन संस्कृतींमधील एक वैचारिक पूल आहे. जेव्हा एखादे पुस्तक अनुवादित होते, तेव्हा त्या प्रदेशातील चालीरीती, इतिहास आणि मानवी संवेदना दुसऱ्या भाषेतील वाचकांपर्यंत पोहोचतात. यामुळे मानवी संवादाची कक्षा रुंदावते त्यामुळे जागतिकीकरणाच्या युगात अनुवादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे मत जेष्ठ साहित्यिक…
परंडा / प्रतिनिधी येथील सदगुरू यज्ञेश्वर शिवाचार्य (वेडे महाराज ) यांच्या २२६ व्या पुण्यतिथी निमित्त सदगुरू राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पुण्य नगरीमध्ये उज्जैयीनी सधर्म पीठ (कर्नाटक ) जगदगुरु यांची उपस्थिती लाभणार असून अखंड शिवनाम सप्ताह, परमरहस्य ग्रंथाचे पारायण, संगीतमय शिवपाठ, किर्तन भजन,रथोत्सव,धर्मसभा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे. परंपरे प्रमाणे…
उमरगा / प्रतिनिधी विद्यार्थी दशेत समोर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असेल तर तो निश्चितच प्रगती करतो, त्यामुळे असे व्यक्तिमत्त्वाची आपण आस धरून त्यांचे जीवन कार्य समजून घेतले पाहिजे. जिद्द आणि चिकाटी असेल तर अशक्य ते शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड कमी केला पाहिजे. अनेक अपयशातून ही दैदिप्यमान यश मिळते हे ‘ एडिसन ‘ कडे पाहिल्यानंतर आपल्याला…
धाराशिव / प्रतिनिधी दाभा (ता. कळंब, जि. धाराशिव) येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी व विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा या उद्देशाने ही शाखा सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, कॅबिनेट मंत्री) यांच्या प्रमुख…
तुळजापूर / प्रतिनिधी येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेते स्पर्धकांना पारितोषिक वितरण नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे, उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष रामचंद्र आबा रोचकरी, शालेय शिक्षण सभापती निता दिनेश क्षिरसागर, गटनेते औदुंबर कदम, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद दादा कंदले, दिनेश क्षीरसागर यांच्या हस्ते…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा धाराशिव तर्फे दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारी 2026 रोजी निरंतर परिचर्या प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी रित्या आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उप अधिष्ठाता श्रीमती डाँक्टर उज्वला गवळी मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी परिचर्या व्यवसायामध्ये निरंतर प्रशिक्षण या संकल्पनेचे प्रकर्षाने…
धाराशिव / प्रतिनिधी जागजी (ता.धाराशिव) शिवारातील एनव्हीपी शुगर प्रा.लि. या गुळ पावडर कारखान्याच्या व्दितीय गळीत हंगामाची शुक्रवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी सांगता झाली. या हंगामात अवघ्या 119 दिवसांत तब्बल 1 लाख 18 हजार मे.टन ऊस यशस्वीरीत्या गाळप केले आहे. कारखान्याचे मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील तसेच सर्व खातेप्रमुख, तोडणी-वाहतूक ठेकेदार, कर्मचारी यांच्या हस्ते गव्हाणपूजन करून गळीत हंगामाची…
कळंब / शहर प्रतिनिधी सध्या सर्वत्र विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचा ताण असतानाच कळंब शहरात महावितरणाच्या स्मार्ट मीटर प्रणालीने अक्षरशः ‘शॉक’ दिला आहे. शहरातील विविध भागांत मंगळवारपासून जवळपास २०० हून अधिक घरांचा वीजपुरवठा अचानक खंडीत करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. विशेष म्हणजे काही बँका व शासकीय कार्यालयांचाही वीज पुरवठा खंडित झाल्याची…
धाराशिव / प्रतिनिधी राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे.परवाना,फिटनेस प्रमाणपत्र,विमा किंवा नियमानुसार परवानगी नसताना प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत.अशा अवैध प्रवासी वाहतूकीवर निर्बंध आणावेत त्यासाठी १ मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवावी असे निर्देश परिवहन…