धाराशिव / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गुढी पाडव्यानिमित्त सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटपाचा शुभारंभ प्रा. भालचंद्र हुच्चे सर व उद्योजक शरद जाधव यांच्या हस्ते सभासद अनिलकुमार अजमेरा व माणिकराव खोचरे यांना साखरेचा कट्टा देऊन करण्यात आला. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष अरविंद दादा गोरे, व्हाईस चेअरमन हनुमंत भुसारे, संचालक ऍड. निलेश आण्णा…
धाराशिव / प्रतिनिधी आयडीए. (IDA) धाराशिव शाखेच्या वतीने ‘जागतिक दंतवैद्यक दिना’चे आणि ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधून जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी दंतवैद्यकांचा विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ४० वर्षांहून अधिक काळ रुग्णसेवा देणाऱ्या क्षेत्रातील ‘महामेरूंचा’ सन्मान करण्यात आला, जो संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला. भीष्मपितामहांचा गौरव दंतवैद्यकीय क्षेत्रातील स्तंभ मानले जाणारे…
धाराशिव / प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी येथील नगरपरिषदेत महिला व बालकल्याण सभापती वैशाली सुशांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. शहरातील नगरपरिषद स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी तसेच अंगणवाडी मदतनीस यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही काळाची गरज…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील मुख्य मेन रोडवरील आझाद चौक परिसरात भाजी विक्रेते, व्यापारी तसेच काही शेतकरी यांनी थेट रस्त्यावरच आपले दुकान मांडल्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाजीपाला विक्री सुरू असल्याने वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर सतत कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या भागातून दररोज…
परांडा / प्रतिनिधी मा. उच्च न्यायालय यांचे आदेशानुसार परंडा न्यायालयात दिनांक 14 मार्च 2026 वार शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची दिवाणी दावे, तडजोडीस पात्र असलेली फौजदारी प्रकरणे, पोटगीची प्रकरणे तसेच दावा दाखल पूर्व प्रकरणे तडजोडी आधारे मिटविण्यात येणार आहेत तरी परंडा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी…
धाराशिव / प्रतिनिधी परस्पर स्नेह , सौहार्द व प्रेमाचे प्रतिक असलेला रंगपंचमीचा सण आज रविवारी धाराशिवकरांनी सप्तरंगाची उधळण करीत मोठ्या उत्साहात साजरा केला. विशेषता बालगोपाळांनी एकमेकाला विविध रंगांमध्ये चिंब भिजवीत रंगपंचमीचा आनंद लुटला. धाराशिव शहर व जिल्ह्यात गतवर्षी पाऊस काळ चांगला झाल्याने व रब्बीचे पिके देखील जोमदार असल्याने ग्रामीण भागात देखील रंगपंचमीचा उत्साह व आनंद…
धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्यासह राज्यभरातील ग्रामीण भागाचा सामाजिक परिपोष समृद्ध व्हावा यासाठी साहित्य ,संस्कृती, शिक्षण, समाज आणि पर्यावरण यासारख्या विविध क्षेत्रात कसलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन अखंड कार्य करत असलेल्या एकता फाउंडेशनच्या वतीने साहित्य संमेलनाच्या माध्यमातून दरवर्षी उत्कृष्ट साहित्य कृतींना राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. त्या अनुषंगाने सन २०२५ चे साहित्य पुरस्कार यंदा शिरूर…
धाराशिव / प्रतिनिधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे तिथीनुसार संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९६ वा जन्मोत्सव दिनांक ६ मार्च २०२६ रोजी पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दिनांक २ मार्च ते ६ मार्च २०२६ या कालावधीत विविध धार्मिक,शैक्षणिक,…
सौ.ज्योती राऊत – कावरे दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात, कार्यक्रम आयोजित केले जातात आणि स्त्रीशक्तीच्या जागरात समाज दुमदुमून जातो. परंतु या सगळ्या उत्साहामागे एक प्रश्न कायम उभा राहतो—खरोखरच समाजात स्त्रीला समानतेचे स्थान मिळाले आहे का? की…
८-मार्च जागतिक महिला दिन. “स्वतःच्या अस्तित्वाचा एक दिवस साजरा कर, उठ सखे महिला दिनाचा करू जागर, साजरा करू महिला दिन जगभर.” इतिहास निर्माण करणाऱ्या पण इतिहास जमा न होणाऱ्या ज्या काही उत्तुंग व्यक्तिरेखा निर्माण केलेल्या स्त्रियांचा गौरव करताना आज उर भरून येतो. “स्त्री ही त्यागाची मूर्ती आहे”. “स्त्रीच्या प्रेमात मातृत्व आणि पत्नीत्व दोन्ही पैलू सारखेच…