रा गे शिंदे महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न परंडा / प्रतिनिधी आज आयोजित केलेला रोजगार मेळावा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवीन संधी, नवी स्वप्ने आणि नवे भविष्य घडवणारा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार डॉ सतीश कदम यांनी महाविद्यालयात उद्घाटन प्रसंगी केले. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे…
धाराशिव / प्रतिनिधी सद्यस्थितीत आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभुमीवर जिल्ह्यात घरगुती गॅसची पेट्रोल,डिझेल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांना त्वरित मदत मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने तालुका निहाय संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून संबंधित समस्याबाबत नागरिकांनी खालील संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. श्रीमती विशाखा बलकवडे,नायब तहसिलदार…
खिल्लार जातीच्या गाईला होस्टन (जर्सीचे ) वासरुपशुपालकाचे नुकसान. परंडा / प्रतिनिधी खिल्लार जातीच्या गाईला जर्सीचे (होस्टन )चे रेतन केल्यामुळे खिल्लार जातीच्या गाईला जर्सी जातीचे वासरु झाल्याची घटना परंडा तालुक्यातील लोणी येथे उघडकीस आली आहे.या बाबत सविस्तर वृत्त असे की, परंडा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ , लोणी ता. परंडा जि. धाराशिव येथील पशुवैद्यकीय अधिकारी तत्कालीन…
परंडा / प्रतिनिधी परंडा नगरपरिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस मुख्याधिकारी मनिषा वड्डेपल्ली, न.प. चे कार्यालय अधीक्षक जगदीश सोंडगे, मुनीर जिकरे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांची उपस्थिती होती. सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा झाली व निर्णय घेण्यात आले. मागील सभेचे इतिवृत्त विषय अहवाल वाचून कायम करणे…
तेर ( म. नेता ) छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी धाराशिव तालुक्यातील तेर येथील दूरक्षेत्रला भेट देऊन कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयातील पुरातन वस्तूंची पहाणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार,ढोकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे , पोलीस…
कळंब / शहर प्रतिनिधी कळंब शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्याच्या उद्देशाने नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कळंब शहर पूरक पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन सावरगांव येथील हनुमान मंदिराजवळील प्रकल्पाचा शुभारंभ जलकुंभांचे उद्घाटन व येरमाळा रोड…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर महायुतीने जिल्ह्यात सत्ता स्थापन करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने संघटनबळाच्या जोरावर ही निवडणूक लढवत सर्वाधिक जागा मिळवल्या असून, भारतीय जनता पक्षाच्या अर्चना पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी…
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची प्रतिक्रिया; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे केले अभिनंदन धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतरही अनेक टीका-टिपण्या झाल्या, मात्र आम्ही त्या सर्वांना अत्यंत संयमाने उत्तर दिले. भाजप हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असतानाही महायुतीला सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा शब्द होता. आज जिल्हा परिषदेत महायुती अभेद्य असल्याचे सिद्ध झाल्याने सर्वाधिक समाधान वाटत आहे, अशा…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक जि.प. निवडणूक निकालानंतर तब्बल महिन्यानंतर आज शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पिठासिन अधिकारी तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महायुतीच्या अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांनी…
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई,दि.१३ मार्च: १७ ते २० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा,खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते.या दरम्यान विजांचा कडकडाट,वादळी वारे,पाऊस आणि…