Live News…..Breaking News!

.

  • जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांना आदर्श लोमटे याच्याकडून पेन्सिल स्केच चित्र भेट

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद धाराशिव येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. तुगांव येथील लालबहादूर शास्त्री विद्यानिकेतन खेड येथे शिक्षण घेत असलेला इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी कु. आदर्श सचिन लोमटे याने अर्चनाताई यांचे हुबेहूब रेखाटन केलेले सुंदर पेन्सिल स्केच चित्र भेट देऊन त्यांचा गौरव केला. अर्चनाताई…

  • कामगारांच्या प्रलंबीत प्रश्नांसाठी मुंबई येथे भारतीय मजदूर संघाचा मोर्चा

    धाराशिव / प्रतिनिधी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी भारतीय मजदूर संघाचा आक्रोश मोर्चा मुंबईतील कामगार आयुक्त कार्यालयावर दि.२६ एप्रिल २०२६ रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. यात घरेलू कामगार, अंगणवाडी सेविका,आशा कामगार,वीज कंत्राटी कामगार या असंघटीत क्षेत्रातील कामगारा बरोबरच संघटीत क्षेत्रातील वीज महामंडळ, एस.टी.कामगार,सुरक्षा रक्षक,राज्य सरकारी कर्मचारी, एल.आय.सी.कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी तसेच अनेक खाजगी उद्योगातील १ लाख कर्मचारी…

  • तुळजापूर शहरातील अस्वच्छता व दूषित पाणी पुरवठा विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर शहरात नाल्या तुंबल्या असून दुर्गंधी पसरली आहे, त्या नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अंथरलेल्या पाईप लाईनवरील वाल्व्हच्या माध्यमातून ते दूषित पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरवठा केले जात आहे. दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शहरातील पसरलेली अस्वच्छता तात्काळ हटवून स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यात…

  • मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर)मध्ये सीबीजी प्रकल्पाचे भूमिपूजन व साखर पोत्याचे पुजन

    धाराशिव / प्रतिनिधी हरित ऊर्जा धोरणानुसार स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीस चालना देण्यासाठी विविध उपक्रम देशभरात राबविले जात आहेत. याच अनुषंगाने मांजरा शुगर इंडस्ट्रीजतर्फे 10 टीपीडी क्षमतेच्या सीबीजी (Compressed Biogas) प्रकल्पाच्या उभारणीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले.महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी आमदार व लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, तसेच…

  • नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद शाळांचे उल्लेखनीय यश

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत यंदा जिल्हा परिषद शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता ६वीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण ८० जागांपैकी तब्बल ६६ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील निवड झालेले आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातून ८० पैकी ७७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, हे ग्रामीण शिक्षणाच्या गुणवत्तेचे द्योतक मानले जात आहे.तालुकानिहाय एकूण…

  • धाराशिव शहरातील विविध समस्यांबाबत नगरपालिकेस अभाविप चा आंदोलनाचा ईशारा

    धाराशिव / प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धाराशिव शाखेच्या वतीने धाराशिव शहरातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने शहरातील सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करावे, ज्या ठिकाणी स्वच्छतागृह उपलब्ध आहेत तेथील नूतनीकरण करून नियमितपणे स्वच्छता करण्यात यावी तसेच शहरातील देशपांडे स्टॅन्ड, बाजार परिसर, माऊली चौक, आठवडी बाजार परिसरात…

  • आँनलाईन व्दारे फसवणूक झालेली दीड लाखाची रक्कम धाराशिव सायबर पोलिसांनी मिळवून दिली तक्रारदारास परत

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव सायबर पोलिसांनी आँनलाईनव्दारे फसवणूक झालेल्या तक्रारदार यांची 1,54,000/- रू ची रक्कम परत मिळवून दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की , दिनांक 05/12/2025 रोजी पूनम दिपक दंडनाईक रा. किणी. ता.जि.धाराशिव यांनी धारशिव आडत येथे सोयाबिन विकले होते परंतु चुकून त्यांनी ग्राहकाला पैसे पाठवताना चुकीच्या स्क्यानर वरती पैसे पाठवले गेले. त्या स्क्यॉनर…

  • युवा चित्रकार श्रुती आगलावे यांना ‘बी.एम.पाठक बेस्ट आर्टवर्क पुरस्कार’ प्रदान

    धाराशिव / प्रतिनिधी पुणे येथील बालगंधर्व कला मंदिर येथे आयोजित तीन दिवसीय कला प्रदर्शनात तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील युवा चित्रकार श्रुती दादाराव आगलावे हिला “बी.एम. पाठक बेस्ट आर्टवर्क पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. भारतीय कला प्रसारणी अभिनव कला महाविद्यालयाच्या वतीने सन 2025–2026 या वर्षासाठी आयोजित वार्षिक कला प्रदर्शनादरम्यान हा पुरस्कार श्रुती आगलावे यांना प्रदान करण्यात…

  • जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष बैठक

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,१९६१ मधील कलम ८३ तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष/उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समिती (सभापती/उपसभापती) (आरक्षण व निवडणूक) नियम १९६२ मधील तरतुदीनुसार विहित मुदतीत घेणे आवश्यक आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विषय…

  • धारासूर मर्दिनी महिला स्वयंसेवी संस्थेचा ” सप्तरंग सोहळा ” उत्साहात संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी वीस वर्षाची समृद्ध परंपरा असलेल्या व स्त्री शक्ती वज्रशक्ती हे ध्येय्य वाक्य असणाऱ्या ‘धारासूर मर्दिनी महिला स्वयंसेवी संस्था संघ (महिला फेडरेशन )यांचा महिला दिना निमित्त दरवर्षी प्रमाणे ‘सप्तरंग ‘2026हा बहारदार सोहळा येथील स्वयंवर मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम माजी अध्यक्ष संगीता काळे, मेधा चोराखळीकर,फेडरेशन अध्यक्ष डॉ. रेखा ढगे, उपाध्यक्ष नीता…