सोलापूर जनता बँकेच्या नुतन संचालकांचा सत्कार संपन्न धाराशिव / प्रतिनिधी नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तूंचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून विविध सहकारी संस्थांची स्थापना करून प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री श्री संजय पाचपोर यांनी केले. ते धाराशिव येथे सहकार भारतीच्या वतीने आयोजित सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नूतन संचालक मंडळाच्या सत्कार…
मंदिर संस्थानतर्फे सत्कार तुळजापुर / प्रतिनिधी कर्नाटकातील गुलबर्गा येथील रहिवासी आणि श्री तुळजाभवानी देवींचे निस्सीम भक्त श्रीकांत लाहोटी यांनी आज देवीच्या चरणी १ लाख ९२ हजार ८७२ रुपयांची देणगी अर्पण केली. आपल्या अखंड श्रद्धा व भक्तिभावातून त्यांनी ही देणगी अर्पण करत श्री तुळजाभवानी देवींचे मनोभावे दर्शन घेतले. श्रीकांत लाहोटी हे गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे श्री…
परंडा / शहर प्रतिनिधी परंडा शहरातील भीम योद्धा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त उत्सव समितीची बैठक संपन्न झाली. ही बैठक आयोजक तथा संस्थापक अध्यक्ष किरण (भैय्या) सोनवने यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी सन 2026 च्या उत्सव समिती अध्यक्षपदी बुध्दपाल बनसोडे यांची तर उपाध्यक्षपदी…
उमरगा / प्रतिनिधी उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे एचपीव्ही लसीकरणाबद्दल जनजागृती अभियानात मुलींनी एच पी व्ही लस घेऊन कॅन्सर मुक्त व्हावे असे आवाहन उमरगा पंचायत समितीच्या सभापती अँड. आकांक्षा चौगुले यांनी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत, विस्तार अधिकारी शिला मुदगडे, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, डॉक्टर बनसोडे यांची उपस्थित होते. पुढे बोलताना अँड आकांक्षा चौगुले म्हणाल्या…
धाराशिव / प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय परिचारिका महाविद्यालय आणि जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्त वतीने जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी टीबीमुक्त भारत अभियान 2.0 अंतर्गत 100 दिवसीय मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात रॉबर्ट कोच यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान होते,उपाध्यक्ष म्हणून…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून दोन निष्पाप मुलींच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.बालविवाह आणि कौटुंबिक त्रासाच्या विळख्यात अडकलेल्या या मुलींना मुक्त करून त्यांना नव्या आयुष्याची दिशा देण्यात आली आहे.या मुलींची शक्ती सदन येथे रवानगी करण्यात आली असून त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.धाराशिव तालुक्यातील एका गावातील शालेय शिक्षण घेत…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ हे फक्त टेंडर मॅनेज करणारी यंत्रणा असल्याचा खळबळजनक दावा आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केला. यातील अधिकारी म्हणजे कलेक्शनची यंत्रणा असल्याचं त्यांच्या कामावरून दिसतं असाही आरोप आमदार पाटील यांनी विधानसभेत बोलताना केला. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 8 हजार अभियंते असताना पुन्हा नव्याने महाराष्ट्र…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी (काका) चालुक्य-पाटील यांचे वडील कै. दत्तात्रय चालुक्य-पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. आज भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांनी चालुक्य-पाटील परिवाराची मुळज, ता. उमरगा येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा परिषद माजी सभापती अभय चालुक्य-पाटील, पंचायत समिती सदस्य…
धाराशिव / प्रतिनिधी पार्वती मल्टीस्टेट बँकेच्या खातेदारांनी त्यांच्या रकमेची मुदत संपूनही पार्वती मल्टीस्टेट बँक पैसे देत नसल्याने महाराष्ट्र ग्राहक संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट पिटीशन दाखल केले होते. त्याचा निकाल अवघ्या सहा महिन्यात लागला असून केवळ दोन महिन्यात खातेदारांना पैसे देण्यासंदर्भातली पूर्ण प्रक्रिया राबवावी असे आदेश न्यायमूर्ती संदीप कुमार…
तुळजापुर / प्रतिनिधी पंचायत समिती, तुळजापूर अंतर्गत सर्व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत विविध योजनांची प्रगती, अंमलबजावणी आणि येणाऱ्या अडचणींचा सखोल आढावा घेण्यात आला. विशेषतः जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची स्थिती, संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना, तसेच विंधन विहिरी अधिग्रहण यावर गांभीर्याने चर्चा करण्यात…