Live News…..Breaking News!

.

  • घुगरीच्या महाप्रसादाने येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवाची सांगता

    येरमाळा / प्रतिनिधी ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष करत देवीच्या पालखीची आमराई मंदिरामध्ये विधीवत महापूजा तसेच महाआरती करण्यात आली. यानंतर घुगरी महाप्रसादाच्या वाटपाने आज मंगळवारी श्री. येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा महोत्सावाची सांगता झाली. गेले पाच दिवस श्री येडेश्वरी देवीची पालखी चैत्रपौर्णिमा यात्रेनिमित्त आमराई मंदीरात पालखी मुक्कामी होती.पाचव्या दिवशी घुगरीच्या महाप्रसाद वाटपाचे आयोजन असते यानंतर…

  • बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमीत्त विविध उपक्रमाचे आयोजन

    धाराशिव / प्रतिनिधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 7 एप्रिल रोजी सामाजिक समता सप्ताहाचे नियोजन व तयारी करण्यात येणार असून,8 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

  • कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र.2 ची कामे अंतिम टप्प्यात पोलीस बंदोबस्तामध्ये भूसंपदानामधील अडथळे दूर करून कामे सुरू

    धाराशिव / प्रतिनिधी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत धाराशिव जिल्ह्यासाठी उपसा सिंचन योजना क्र. 2 द्वारे तुळजापूर लोहारा व उमरगा तालुक्यातील 10862 हेक्टर सिंचनासाठी 2.24 अ. घ. फु. पाणी वापर होणार असून सीना नदीवरील घाटणे बॅरेज येथून 6 टप्प्याद्वारे पाणी उपसा करून बांधकाम पूर्ण झालेल्या पाटबंधारे प्रकल्पामध्ये सदरचे पाणी सिंचनासाठी व पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजित…

  • बालसाहित्याच्या संशोधनामुळे मुलांच्या भावनिक व नैतिक विकासाला चालना प्राप्त होते – डॉ अशोक मर्डे

    धाराशिव / प्रतिनिधी येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात हिंदी संशोधन विभागाच्या वतीने प्रा अनिता प्रदीप तोमर यांचा गोविंद शर्माच्या बाल साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर आधारित पीएचडीची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पूर्वी मौखिकी आयोजित करण्यात आली होती,सदर प्रसंगी मुख्य मार्गदर्शक डॉ अशोक मर्डे यांनी वरील प्रतिपादन केले.प्रारंभी अनिता तोमर यांनी आपल्या विषयासंबंधी…

  • परंडा येथे भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा..

    परंडा / प्रतिनिधी देशात ६ एप्रिल १९८० रोजी ‘भारतीय जनता पार्टी’ नावाच्या वटवृक्षाचे बीज रुजले आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांनी “राष्ट्र प्रथम” मानून ‘लक्ष्य अंत्योदय’, ‘प्रण अंत्योदय’, ‘पथ अंत्योदय’ या ध्येयाने आपल्या त्याग, समर्पण आणि निष्ठेने या बीजाची मशागत केली, त्यातूनच आज भाजपा परिवार जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन म्हणून उदयास आले आहे. आज भारतीय जनता पार्टी…

  • धाराशिव येथे भाजपाचा स्थापना दिन उत्साहात साजराबुथ निहाय उद्योजक घडविण्याचा निर्धार

    बुथ निहाय उद्योजक घडविण्याचा निर्धार धाराशिव / प्रतिनिधी भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस आज सोमवार (दि.6) रोजी प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालयात उत्साहात साजरा करण्याता आला, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पंडित दिनदयाल उपाध्याय…

  • तेरणा अभियांत्रिकीच्या दोन प्राध्यापकांचा “सिस्को” कडून ईन्स्ट्रक्टर एक्सलंस या पुरस्काराने सन्मान

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये वर्ष २०१८-१९ पासून सिस्को या जगप्रसिद्ध कंपनीचे सिस्को नेटवर्किंग ट्रेनिंग सेंटर सुरु झाले . या ०८ वर्षात हजारो विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंग , नेटवर्किंग , सायबर सेक्युरिटी अशा विविध क्षेत्रातील कोर्से पूर्ण केले .तेरणा अभियांत्रिकीचे प्रा. अनिरुद्ध देशपांडे हे कोर्से कोओर्डीनेटर तसेच कोर्से इंस्ट्रक्टर…

  • धुळे – सोलापूर महामार्गावर ईट राष्ट्रवादी काँग्रेसचे व ईट परिसरातील शेतक-यांचे आंदोलन

    ईट ( म. नेता ) ईट व परिसरातील शेतकरी ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ईट येथून जवळच असलेल्या धुळे- सोलापूर महामार्गावर गिरवली फाटा येथे विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ए डी बी योजनेअंतर्गत गिरविली फाटा येथे मंजूर असलेले नवीन प्रशासकीय मान्यता असलेले 33/ 11 के व्ही , 1.5 एम व्ही ए क्षमतेचे उपकेंद्राचे…

  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची ऐतिहासिक झेप – १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा उद्योग केंद्राने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या महत्त्वाकांक्षी योजनेत १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.हे यश जिल्हाधिकारी यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचे जिल्हा उद्योग केंद्राकडून सांगण्यात आले.या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत उद्योजकतेला चालना देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी…

  • तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस १२ एप्रील पासून प्रारंभ

    तेर ( म.नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस १२ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. दिनांक १२ एप्रिलला श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्ताने तेर येथे वारकरी दिंडयांचे आगमन व मंदिरात सायंकाळी हभप भाऊसाहेब महाराज गोसावी यांचे किर्तन,दि.१३ एप्रिलला पहाटे आमदार राणाजगजितसिंह पाटील व मंदिर प्रशासक रूपाली कोरे यांच्या…