धाराशिव / प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुकलीवर झालेला अत्याचार व तिची निर्घृण हत्या ही अत्यंत संतापजनक व मानवतेला काळिमा फासणारी घटना असून, या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, धाराशिव जिल्हा संघटना यांच्यावतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. समाजातील महिलांवर व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कठोर भूमिका घेत, संघटनेने…
धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) धाराशिव जिल्हा अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक आज जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संघटन बळकटीकरण, आगामी राजकीय रणनीती तसेच विभागीय कामकाजाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस निरीक्षक म्हणून जावेद खरेदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच यावेळी जीवनराव गोरे, राष्ट्रीय अध्यक्ष युवती सक्षणाताई सलगर, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश…
धाराशिव / प्रतिनिधी सामाजिक न्याय, समता आणि प्रगतिशील विचारांचा वारसा जपणारे कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा ६ मे रोजी स्मृतीदिन धाराशिवमध्ये श्रद्धापूर्वक पाळण्यात आला. स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर घडविणाऱ्या या महान राजर्षींना नागरिकांनी त्रिवार मुजरा केला. येथील शाहू महाराज चौकात त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजर्षी शाहू समितीचे अध्यक्ष…
धाराशिव / प्रतिनिधी खरीप २०२० मधील सोयाबीनच्या पीक विम्यावरून विमा कंपनीने तांत्रिक अडथळे निर्माण करीत केलेली चाल ढकल आता थांबणार आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने पुढील तारखेला ‘अंतिम’ सुनावणी घेण्याचे आदेशित केले आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विमा कंपनीचे सर्व तांत्रिक दावे ऐकून घेतले, उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर या प्रकरणावर ‘अंतिम सुनावणी’ घेण्याचे आदेश दिले…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील क्रीडापटूंना स्पर्धापूर्व सक्षम प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने आर्चरी,जिम्नॅस्टीक्स व कबड्डी या खेळांच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरांना सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांत विविध क्रीडा प्रकारांसाठी अनुभवी मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली आहे.आर्चरी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ठोस आणि परिणामकारक कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना जि.प. अध्यक्षांनी दिल्या. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. पूर्ण…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी व सक्षम आणि व्यापक करण्याच्या दृष्टीने विभाग स्तरावर समन्वयक , संयोजक व सहसंयोजक यांच्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी केल्या आहेत यामध्ये भारतीय जनता पक्ष धाराशिवचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची मराठवाडा संयोजक पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल श्री…
धाराशिव / प्रतिनिधी ” योगासन भारत ” च्या वतीने वतीने घेण्यात येणाऱ्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा निवड चाचणीतुन धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू हिंदवी चौरे आणि सतीश साबळे यांची जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सोनिपत हरियाणा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात ही निवडचाचणी घेण्यात आली होती. सब जुनियर, जुनियर व…
धाराशिव / प्रतिनिधी राज्य सरकारच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या समुहामध्ये उभी फूट पाडण्याचा कुटील डाव सुरु आहे. त्यासाठी न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमून त्या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे अनुसूचित जातीचे अ, बं, क, ड असे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया अवलंबवली जात आहे. ही कृती संविधानिक नसून घटना आणि नियमबाह्य आहे. ते होऊ नये म्हणून…
ईट ( म. नेता ) कुर्डूवाडी आगाराची कुर्डवाडी – बीड ही गाडी 2019 म्हणजे कोरोना काळापासून बंद झाली होती. ती आता पूर्ववत चालू झाली असून ईट येथील एसटी प्रवासी संघटनेने या गाडीचे जल्लोषात स्वागत केले. व एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचा शाल , फेटा बांधून सत्कार करण्यात आला. मागील अनेक वर्षापासून कुर्डूवाडी आगाराच्या तीन गाड्या…