तुळजापूर / प्रतिनिधी उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आज मंगळवार दिनांक 12 मे रोजी तीर्थक्षेत्र तुळजापुरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तुळजाभवानी मंदिर अक्षरशः भाविकांच्या गर्दीने भरून गेले होते. आज मंगळवारी लाखो भाविकांनी देवीजींचे दर्शन घेतले. पहाटे एक वाजता श्री देवीजींचे चरणतीर्थ होऊन , धर्मदर्शनास प्रारंभ झाला. सकाळी अभिषेक पूजा सहा…
तेर – फोटोओळी धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रूग्णालयात जागतिक परिचारीका दिनाच्या निमित्ताने परीचारिकांचा सत्कार रोषणी कर्णावर व डॉ.विजय विश्वकर्मा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गोरख माळी, विशाल मुंडे आदी उपस्थित होते.
विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला, शेतकऱ्यांना मोठा दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी खरीप २०२५ हंगामातील पीक विम्यासंदर्भात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून धाराशिव जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ४४ शेतकऱ्यांना…
नळदुर्ग / प्रतिनिधी राष्ट्रीय गोर बंजारा एकता विचार एसोसिएशन संघटनेच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी व नळदुर्ग शहर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रवि महाराज राठोड यांचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यानळदुर्ग येथे मंगळवार दि.12 मे रोजी बालाघाट कॉम्प्लेक्स् याठिकाणी नळदुर्ग (वसंतनगर) येथील रवि महाराज राठोड यांची गोर बंजारा एकता…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतीच्या सरंपच पदाचे आरक्षण जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दि. ८ मे २०२६ रोजी दिलेल्या सुचनेनुसार सोडत पध्द्तीने (ड्रॉ लॉटस) टाकुन दि.१८ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, धाराशिवमध्ये निश्चित करण्यात येणार आहे. धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतीमध्ये दि.१० जुलै २०२५ रोजी आरक्षण सोडत…
परंडा / प्रतिनिधी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन यांनी भूषविले.यावेळी परिचारिका व परिचारक यांच्या आरोग्यसेवेतील अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. रुग्णसेवा, मानवसेवा आणि राष्ट्रसेवा या भावनेतून रात्रंदिवस कार्य करणाऱ्या परिचारिका व परिचारकांच्या समर्पित सेवेला यावेळी विशेष अभिवादन…
धनादेश,मोटार अपघात,बँक व पाणीपट्टी प्रकरणांत मोठी वसुली ; नागरिकांना जलद न्यायाचा दिलासा धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार ९ मे २०२६ रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.धाराशिव मुख्यालय येथे सकाळी ठिक १०.३० वाजता लोकअदालतीच्या कामकाजास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.यावेळी श्रीमती अभिश्री देव,प्रमुख जिल्हा व…
धाराशिव काँग्रेसचे प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार यांना दैनिक मराठवाडा नेता चा गुढी पाडवा विशेषांक देताना जिल्हा प्रतिनिधी प्रशांत कावरे यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य , वृत्तपत्र छायाचित्रकार रवी कोरे आळणीकर आदि.
धाराशिव / प्रतिनिधी अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या देवगिरी प्रांताध्यक्षपदी सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. डाॕ. सर्जेराव जिगे यांची तर कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार उमेश काळे, प्रांत महामंत्रीपदी धाराशिवचे जेष्ठ साहित्यिक युवराज नळे यांची निवड करण्यात आली. देवगिरी प्रांत कार्यकर्त्यांची शनिवारी (दि. ९) आभासी बैठक झाली. या बैठकीला मराठवाडा आणि खानदेशातील शंभरावर प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत…
परंडा / प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडी परंडा तालुका शाखेच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, परंडा शहराध्यक्ष किरण दादा बनसोडे , महाराष्ट्र कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष दाजी मार्कड…