लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये हालचालींना वेग धाराशिव / प्रतिनिधी लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार ) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्याकडे करण्यात येत आहे.आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…
युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचे निवेदन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा धाराशिव / प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’ 2026 परीक्षेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. फेरपरीक्षा घेण्यात यावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी धाराशिव युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ.) येथील रहिवासी असलेली व नागपूर पोलीसपदी निवड झालेल्या कु. वैशाली दत्ता शिंदे हिच्या सत्काराचा कार्यक्रम पाडोळी ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुपामाता उद्योग समुहाचे संस्थापक तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड व्यंकटराव गुंड पाटील होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना अॅड. व्यंकटराव गुंड पाटील…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील डॉ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र यांच्या माध्यमातून सन 2026 मध्ये तब्बल 14 विद्यार्थ्यांनी विविध शासकीय पदांवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या सर्व निवड झालेल्या तरुणांचा सत्कार मित्र चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातील होतकरू आणि जिद्दी विद्यार्थ्यांसाठी आशेचा…
धाराशिव व लातूर जिल्हयातील सात हजार नागरिकांंनी घेतला लाभ धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरात धाराशिव व लातूर जिल्हयातून वैद्यकीय उपचारासाठी व शासकीय कामकाजासाठी जाणाऱ्या गरजवंत नागरिकांंच्या निवासाची सोय सामाजिक कार्यकर्त्या तथा श्रीलक्ष्मी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा डाँ. सौ. सरोजनीताई राऊत यांनी केल्यामुळे गरजवंत नागरिकांना दिलासा मिळत आहे. मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते.…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील 110 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत सन 2025- ते 30 या कालावधीसाठीची आज सोमवारी तहसीलदार डाँ . मृणाल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकूण 58 ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून त्यामध्ये एकूण 29 सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाले आहेत तर नागरिकांचा मागास प्रवर्ग 29…
धाराशिव / प्रतिनिधी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा या उद्देशाने महसूल विभागाच्या वतीने धाराशिव मंडळाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालय येथे पार पडले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीरात विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच महसूल विभागाशी संबंधित अनेक कामे तत्काळ पूर्ण झाल्याने नागरिकांनी…
मुरूम ( म. नेता ) धर्म, स्वराज्य, शौर्य आणि स्वाभिमानाचे तेजस्वी प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती मुरूम शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी राजे ग्रुपतर्फे भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी मंडळी टाळ-मृदुंगाच्या गजरात आपल्या राजांची पालखी घेऊन मार्गक्रमण करत होती. युवकांच्या हातातील भव्य मशाली, हलगीचा…
धाराशिव / प्रतिनिधी येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले जुनियर कॉलेज व फिजिक्स वाला, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, भूम, परंडा, औसा व बार्शी तालुक्यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या…
परंडा / प्रतिनिधी सिद्धेश्वर विद्यालय देवगाव (खुर्द ) येथे श्री गांधले एन. एम. (मुख्याध्यापक) यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला. सिद्धेश्वर विद्यालय देवगाव (खुर्द) या शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक गांधले एन. एम. हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या गौरवपूर्ण सेवापूर्ती निमित्त शाळेच्यावतीने एक विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या…