धाराशिव / प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त धाराशिव जिल्ह्य़ातील चोराखळी येथील पापनाश मंदिरात जाऊन अभिषेक पूजा करून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती उत्सवास प्रारंभ करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शिवभक्ती ही सर्वांनाच माहिती आहे. त्या प्रत्येक काम करताना शिवांकर अज्ञाअसे म्हणूनच शिवशंभु चा आशीर्वाद घेऊनच कामाची सुरुवात करत असत. जयंती उत्सवाची…
कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून 1 लाख 50 हजार मे. टन गाळपाचे उद्दिष्ट – चेअरमन नानासाहेब पाटील धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि. या कारखान्यात 2026-27 च्या तृतीय गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन सोमवारी (दि 25) कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत…
परंडा / प्रतिनिधी परंडा शहरात गेल्या दोन दिवसापासून सायंकाळी ६-०० वाजल्यापासून रात्री ११-०० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ऐन उकाड्याच्या दिवसांत वीज नसल्याने घरात बसणे कठीण होत असून नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या बेधुंद कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दि. २३ व २४ मे राजी सायंकाळी ६-००ते…
धाराशिव / प्रतिनिधी डॉ. वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस, धाराशिव येथील आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील व श्री. करण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औषध निर्माण व हेल्थकेअर क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावरील Irise Healthcare Limited व Infinix VTI Limited,…
तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर शहरातील गट नं. 138/1 मधील कथित बेकायदेशीर विकासकाम, अनधिकृत बांधकामे आणि संशयास्पद खरेदी-विक्री व्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणी माजी उपनगराध्यक्ष यांच्यासह 26 जणांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नगरसेविका सौ.प्रगती गोपाळ लोंढे यांच्यावतीने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबत तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनानुसार, तुळजापूर येथील गट…
विविध मागण्यांसाठी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासनाचे लक्ष वेधले. धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये कार्यरत असलेल्या नोंदणीकृत हमालांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन छेडले आहे. माथाडी कायद्यातील तरतुदीनुसार माथाडी मंडळाकडे नोंद असलेले हे हमाल अनेक वर्षांपासून शासकीय धान्य गोदामात काम करत असून शासनाच्या विविध निर्णयांनुसार त्यांची मजुरी माथाडी मंडळामार्फत त्यांच्या बँक…
तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, अपंग व रुग्ण भाविकांच्या सोयीसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत ई-रिक्षा सेवेला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते किरण यादव यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत आर्य चौक ते राजे…
धाराशिव / प्रतिनिधी भारत निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.त्यानुसार उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची मराठी व इंग्रजी प्रारूप मतदार यादी २२ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हा परिषद,पंचायत समिती, महानगरपालिका,नगर परिषद व नगर पंचायत यांच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध करून…
धाराशिव / प्रतिनिधी काँग्रेसचे धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला असुन त्यांनी राजीनामा देण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे वैयक्तिक कारण सांगितले आहे. याबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवून श्री शिंदे यांनी सोशल मीडियावर राजीनाम्याबाबत माहिती दिली. वैयक्तिक कारण व इतर कार्यकर्त्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी राजीनामा दिला असल्याचे…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथे होणाऱ्या ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार कैलास घाडगे – पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या या संपर्क कार्यालयातून दि. २९ व ३० मे रोजी लोकनेते स्व. अजितदादा पवार साहित्य नगरी, छत्रपती शिवाजी महाराज…