Live News…..Breaking News!

.

  • महागाई , बेरोजगारी व मतदार यादीतील त्रुटी संदर्भात राष्ट्रवादीचे तहसिलदारांना निवेदन

    परंडा / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या तालुकानिहाय जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज परंडा तहसिल कार्यालयात तहसिलदारांना विविध लोकहिताच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी महागाई, वाढती बेरोजगारी, डिझेल दरवाढ, पेपरफुटी तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) आणि मतदार यादीतील त्रुटी यांसारख्या गंभीर विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची तात्काळ दखल घेऊन…

  • उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित

    धाराशिव / प्रतिनिधी उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी विविध विभागांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेतील विविध कामकाजांचे समन्वय,आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी,कायदा व सुव्यवस्था, मतदान,मतमोजणी,निवडणूक साहित्य वितरण,माध्यमांचे संनियंत्रण तसेच विविध परवानग्यांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात…

  • नूतन गटशिक्षणाधिकारी पारवे यांचा शिक्षक परिषदेकडून सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा धाराशिव तर्फे नूतन धाराशिवचे नूतन गटशिक्षणाधिकारी प्रकाश पारवे यांचा सत्कार भारत मातेची प्रतिमा देऊन करण्यात आला. यावेळी तालुक्यातील अनेक केंद्रप्रमुख पदाचा पदभार सिनिअर पदवीधर शिक्षक किंवा सिनियर सहशिक्षक यांना देण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गणवेश पूर्ण जिल्हाभर एक करण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निर्णयाविषयी…

  • धाराशिव येथे कै. पवनराजे निंबाळकर यांना अभिवादन कार्यक्रम संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी लोकनेते कै. पवनराजे निंबाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवनराजे कॉम्प्लेक्स, धाराशिव येथे राजेसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.जनसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या राजेसाहेबांच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांची लोकसेवेची विचारधारा आजही असंख्य कार्यकर्त्यांना दिशा देत आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन. असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले याप्रसंगी…

  • विठ्ठल हेच महादेव व महादेव हेच विठ्ठल — पंडीत प्रदिप मिश्रा.

    दुधनाळ येथे शेवटच्या दिवशी सात लाख भाविक भक्तांची उपस्थिती उमरगा / प्रतिनिधी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या डोक्यावर महादेव विराजमान असून विठ्ठल हेच महादेव व महादेव हेच विठ्ठल आहेत असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय श्री शिव महापुराण कथा वाचक पंडीत प्रदिप मिश्रा यांनी केले. ते उमरगा तालुक्यातील दुधनाळ येथील महादेव मंदिर परिसरात आयोजित केलेल्या श्री शिव महापुराण कथेच्या शेवटच्या दिवशी…

  • जिल्हा खाजगी शिक्षण संस्थाचालक संघटनेची बैठक संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटना जिल्हा धाराशिव ची बैठक संपन्न झाली -आज दि. २ जून वा मं रोजी के टी पाटील डीफार्मसी कॉलेज येथे ही बैठक झाली. सदर बैठक अशोकराव मोहेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खाजगी शिक्षण संस्था चालक संघाचे अध्यक्ष सुधीर पाटील , अशोकराव पवार…

  • रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजाभवानी मातेची कवड्यांची माळ, कुंकू रवाना 

    शिरकाई देवीला साडी-चोळी अर्पण करण्याचा तुळजापूरला मान तुळजापूर / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ३५२ वा सोहळा ६ जून रोजी रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी तिर्थक्षेत्र तुळजापूर येथून आई श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केलेले कुंकू, १०८ अबुंकी कवड्यांची माळ तसेच शिरकाई देवीसाठी साडी-चोळी व ओटीचे साहित्य मंगळवारी (दि. २ जून)…

  • जनतेच्या विविध प्रश्नांसाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात – डॉ.प्रतापसिंह पाटील

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिका-यांना निवेदन धाराशिव / प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये मूलभूत सुविधा, शासकीय योजनांमधील अडचणी तसेच जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध लोकहिताच्या विषयांचा समावेश होता. वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती, बेरोजगारीची गंभीर समस्या, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, रखडलेली विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, वीज…

  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

    धाराशिव / प्रतिनिधी येथील तेरणा अभियांत्रिकी  महाविद्यालयामध्ये, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. सहयाद्री ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थी आणि स्टाफ यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच यावेळी  महाविद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण ही  करण्यात आले . दरवर्षीप्रमाणे यावर्षीही…

  • धाराशिव जिल्हा न्यायालयात अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात निवृत्त प्रा. ए. डी. जाधव यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यकारभार, प्रशासन आणि लोककल्याणकारी कार्यावर सखोल व्याख्यान देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. जाधव आणि जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. खंडेराव चौरे यांच्या हस्ते…