भाजपा महायुतीचे बसवराज पाटील विरुध्द काँग्रेस-महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांच्यात होणार थेट लढत प्रशांत कावरे धाराशिव उस्मानाबाद (धाराशिव)- लातूर – बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज ४ जून रोजी सात अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपा- महायुतीचे बसवराज पाटील विरुध्द काँग्रेस-महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांच्यातच निवडणूकीत…
धाराशिव / प्रतिनिधी खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पेरणीपूर्व तयारी,गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा वापर तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने आज ४ जून रोजी मौजे अंबेजवळगा येथे ग्रामस्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव, खो-खो खेलो इंडिया सेंटर व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिवस २०२६ निमित्त आयोजित “संडे ऑन सायकल” या अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन धाराशिव येथे दि.७ जून २०२६ रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.या रॅलीमध्ये खेलो इंडिया सेंटर,क्रीडा भारती,श्रीपतराव भोसले हायस्कूल,छत्रपती शिवाजी विद्यालय येथील खेळाडू…
येरमाळा / प्रतिनिधी येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक दाम्पत्यांसह त्यांच्या नातेवाईकांना पार्किंगच्या किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना येरमाळा येडेश्वरी मंदिर परिसरात मंगळवारी घडली असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध आष्टी जि. बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी पोलीसांकडून येरमाळा पोलिसांना वर्ग करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या माहितीनुसार,कडा (ता. आष्टी, जि. बीड) येथील रुपाली परमेश्वर केरुळकर (वय…
तुळजापूर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील महाद्वार चौकातील व्यापाऱ्यांनी दुकानदारांना तीन फूट फूटपाथ वापरण्याची व सर्व भाविकांसाठी मंदीराचे महाद्वार खुले करावे , अशी मागणी करीत बुधवार दिनांक ३ रोजीमंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकान बंद आंदोलन केले होते. अखेर नगराध्यक्ष विनोद गंगणे व व्यापारी प्रतिनिधी यांच्यात चर्चा होऊन तोडगा निघाल्याने व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन मागे घेतले महाद्वार…
धाराशिव / प्रतिनिधी राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्याचा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून त्यांची थट्टा करणारी असल्याच मत आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या तब्बल ३२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर सरकारने केवळ ५० हजार रुपयांच्या…
निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणूक २०२६ साठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे.निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करून ही निवडणूक निर्भय,नि:पक्षपणे आणि मुक्त वातावरणात पार पडेल याची दक्षता घ्यावी,असे निर्देश निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बुधवारी (दि.३) विधान…
परंडा / प्रतिनिधी जनसामान्यांचे आधारस्तंभ, माजी केंद्रीय मंत्री, प्रेरणास्थान, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांना स्मृतिदिनी भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून भाजपा, संपर्क कार्यालय, परंडा येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, परंडा न.प. चे उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, ता. उपाध्यक्ष डॉ.…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील ज्येष्ठ नागरीक मोहन गुंडेराव गजभार (वय 80 वर्षे) यांचे दि. 03/06/2026 रोजी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने धाराशिव शहरात शोककळा पसरली आहे.त्यांच्यावर सायंकाळी धाराशिव येथील कपिलधारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारास नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते. मोहन गजभार यांच्या पश्चात पत्नी,…
भूम / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी भूम परांडा तालुक्याच्या दौऱ्या दरम्यान भूम येथील श्री चौंडेश्वरी मंदिरामध्ये भेट दिली. यावेळी त्यांचा कोष्टी समाज बांधवांच्यावतीने सन्मान करण्यात आला . सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी धाराशिव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी पदभार स्विकारल्या नंतर प्रथमच दि २ जून २०२६ रोजी…