तुळजापूर / प्रतिनिधी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेला “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६” हा देवस्थानांचे अस्तित्व, धार्मिक परंपरा आणि त्यांची आर्थिक स्वायत्तता कायमची संपुष्टात आणणारा आहे, असा घणाघाती आरोप करत ‘श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ, श्रीक्षेत्र तुळजापूर’ च्या वतीने या कायद्याला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष अमर अंबादासराव…
तुळजापूर / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात विश्वस्तांच्या उपस्थितीत विशेष अभिषेक सोहळा आयोजित करण्यात यावा. अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा मराठा सेवक रवींद्र ज्ञानोबा साळुंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दि.६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज…
तुळजापुर / प्रतिनिधी सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये तसेच भाविकांची धार्मिक विधी व अधिकृत पुजाऱ्यांकडूनच पूजा व्हावी, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने अनधिकृत पूजारी व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.…
तेर येथून विश्वास, विकास व जनकल्याण’ अभियानाचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुभारंभ धाराशिव / प्रतिनिधी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची यशस्वी १२ वर्ष पूर्ण (तपपूर्ती ) झाल्याबद्दल तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रत्येक बुथवर २१ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. शनिवारी तेर येथून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते…
धाराशिव / प्रतिनिधी उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मी देखील उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीतील घटक पक्षातील शिवसेना पक्षाकडून भरला होता. महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये ऐनवेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी मी शेवटपर्यंत अर्ज ठेवला होता. मात्र, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा फोन आल्यामुळे मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात गेलो, तेथे…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव पोलिस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.04.06.2026 रोजी हे माला विषयी गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत पोलीस ठाणे धाराशिव शहर हद्दीत आले असता पथकास गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची मोटारसायकल ताब्यात बाळगुन आहे व तो आठवडी बाजार जवळ, धाराशिव येथे थांबलेला आहे अशी खात्रीशीर…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्यावतीने आज ५ जून,२०२६ रोजी न्यायिक अधिकारी निवासस्थान परिसर,धाराशिव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री कालेश्वर मंदिरात प्रति अधिकमास प्रमाणे अधिक ज्येष्ठ कृ.६ शनिवार दि.६-६-२०२६ ते अधिक ज्येष्ठ कृ.१३ शनिवार दि.१३-६-२०२६ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित केला आहे. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण ११ ते १२ गाथा…
ढोकी ( म. नेता ) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘भैरवनाथ उद्योग समूहा’च्या वतीने एक मोठे आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. भैरवनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री मा. तानाजी सावंत आणि व्हाईस चेअरमन. विक्रम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भैरवनाथ शुगर वर्क्स लि. युनिट नं. ०६, तेरणा नगर ढोकी , ता. जि.…
तुळजापुर / प्रतिनिधी ग्रामीण शिक्षणाला नवसंजीवनी देत साने गुरुजींच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा कृतीतून जपणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मैलारपूर मुर्टा येथील उपक्रमशील शिक्षिका सौ. वासंती उमाजी गायकवाड यांच्या कार्याला राज्यस्तरावर मानाची दाद मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, सर्जनशील आणि विद्यार्थीकेंद्री कार्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा…