तुळजापूर / प्रतिनिधी परीक्षेतील यश हा जीवनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर विद्यार्थ्यांचे कौतुक केल्यास त्यांना पुढील वाटचालीस मोठी प्रेरणा मिळते. याच उदात्त भावनेतून तुळजापूरचे उपनगराध्यक्ष रामचंद्र आबा रोचकरी आणि निलेश भैय्या रोचकरी यांनी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून एक स्तुत्य उपक्रम राबवला. रविवारी (दि. ७)…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव, खो-खो खेलो इंडिया सेंटर आणि क्रीडा भारती, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली ‘संडे ऑन सायकल’ सायकल रॅली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. नागरिकांमध्ये सायकलिंगबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या रॅलीस शिवछत्रपती राज्य क्रीडा…
धाराशिव जिल्हयातील पदाधिका-यांशी साधला संवाद धाराशिव / प्रतिनिधी देशात व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वात व राज्याचे विकासाभिमुख कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात संपूर्ण देश व राज्य प्रगतीपथावर आहे. सध्याचा विकासाचा वेग हा अधिक वाढविण्यासाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील अंबेवाडी ग्रामपंचायत व परिसरातील ग्रामीण शासकीय संस्थांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी ६ जून रोजी प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली.या दौऱ्यात त्यांनी गावातील सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असून त्या कार्यरत असल्याची खातरजमा केली.तसेच अपूर्ण व बंद अवस्थेत असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील ज्येष्ठ नागरीक आशाताई व्यंकटेश हंबीरे (वय 83) यांचे रविवारी (दि. 7) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. दैनिक संघर्षचे संस्थापक संपादक स्व. व्यंकटेश हंबीरे यांच्या पत्नी तथा दैनिक संघर्षचे विद्यमान संपादक संतोष हंबीरे, रमण हंबीरे व अभय हंबीरे यांच्या त्या मातोश्री होत. आशाताई हंबीरे या धाराशिव शहरातील जुन्या काळातील…
धाराशिव / प्रतिनिधी अहमदाबाद येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या योगपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत भारतासह जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू सतीश साबळे यांनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. योगासन भारत यांच्या अधिपत्याखाली, गुजरात राज्य योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने तसेच केंद्र शासनाच्या…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयात मागील काही दिवसापासून महसूल प्रशासनाने जिल्हाधिकारी , निवासी उपजिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध खनिज वहातूक विरोधी कारवाई सुरु केली आहे. त्या अंतर्गत धाराशिव च्या तहसीलदार डाँ मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 6/6/2026 रोजी अवैध गौण खनिज वाहतूक फिरते पथकाने मौजे, दाऊदपूर, इर्ला, भंडारवाडी, तेर, मुळेवाडी,…
धाराशिव /प्रतिनिधी शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन मुहूर्तावर धाराशिव येथील मल्टीचेन हाँटेल व्यावसायिक मनोज सुरवसे यांच्या धाराशिव हॉटेल मातोश्री उद्योग समूहांतर्गत बार्शी नाका येथे नव्याने सुरू झालेल्या ‘मातोश्री फिटनेस क्लब’ या अत्याधुनिक व्यायामशाळेचा भव्य शुभारंभ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरपालिका गटनेते अमित शिंदे, टायगर ग्रुपचे पै. तानाजी (भाऊ) जाधव, शिवभक्त प्रतिष्ठान पुणे चे पै.…
कार्यक्रमांमध्ये दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश धाराशिव / प्रतिनिधी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल) विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी एक उत्साहपूर्ण समारंभ पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. देवी सरस्वतीच्या आशिर्वादाने विद्यार्थ्यांना बुद्धी, विवेक व यश प्राप्त व्हावा, यासाठी ही…
धाराशिव / प्रतिनिधी फुले शाहु आंबेडकरवादी विचारांच्या प्रसारासाठी शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा फुले-आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक प्रा डॉ. शहाजी चंदनशिवे यांना ‘राज्यस्तरीय समाजभूषण…