Live News…..Breaking News!

.

  • धाराशिवच्या योगपटूंनी जागतिक स्तरावर फडकवला भारताचा तिरंगा; सतीश साबळे ठरले वर्ल्ड चॅम्पियन.

    धाराशिव / प्रतिनिधी अहमदाबाद येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या योगपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत भारतासह जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू सतीश साबळे यांनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. योगासन भारत यांच्या अधिपत्याखाली, गुजरात राज्य योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने तसेच केंद्र शासनाच्या…

  • अवैध खनिज वहातूक रोखण्यासाठी धाराशिव तहसील कार्यालयाचे फिरते पथक सुरु

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयात मागील काही दिवसापासून महसूल प्रशासनाने जिल्हाधिकारी , निवासी उपजिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध खनिज वहातूक विरोधी कारवाई सुरु केली आहे. त्या अंतर्गत धाराशिव च्या तहसीलदार डाँ मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 6/6/2026 रोजी अवैध गौण खनिज वाहतूक फिरते पथकाने मौजे, दाऊदपूर, इर्ला, भंडारवाडी, तेर, मुळेवाडी,…

  • मातोश्री फिटनेस क्लबचा आ.राणादादांच्या हस्ते शुभारंभ

    धाराशिव /प्रतिनिधी शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन मुहूर्तावर धाराशिव येथील मल्टीचेन हाँटेल व्यावसायिक मनोज सुरवसे यांच्या धाराशिव हॉटेल मातोश्री उद्योग समूहांतर्गत बार्शी नाका येथे नव्याने सुरू झालेल्या ‘मातोश्री फिटनेस क्लब’ या अत्याधुनिक व्यायामशाळेचा भव्य शुभारंभ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरपालिका गटनेते अमित शिंदे, टायगर ग्रुपचे पै. तानाजी (भाऊ) जाधव, शिवभक्त प्रतिष्ठान पुणे चे पै.…

  • तेरणा अभियांत्रिकीच्या स्थापत्य विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप

    कार्यक्रमांमध्ये दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश  धाराशिव / प्रतिनिधी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल) विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी एक उत्साहपूर्ण समारंभ पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. देवी सरस्वतीच्या आशिर्वादाने विद्यार्थ्यांना बुद्धी, विवेक व यश प्राप्त व्हावा, यासाठी ही…

  • प्रा डॉ शहाजी चंदनशिवे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

    धाराशिव / प्रतिनिधी फुले शाहु आंबेडकरवादी विचारांच्या प्रसारासाठी शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा फुले-आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक प्रा डॉ. शहाजी चंदनशिवे यांना ‘राज्यस्तरीय समाजभूषण…

  • आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने कारवाई .

    परंडयात ४ गुटखा गोडाऊनवर छापे ; कोटयावधीचा गुटखा जप्त गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले . परंडा / प्रतिनिधी राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या पदाचा पदभार घेताच परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरात चार ठिकाणी गोडाऊनवर छापा मारीत १ कोटी दोन लाखांचा गुटखा जप्त केला असून या धडक कारवाईमुळे…

  • जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी घेतला नियामक समित्यांचा संयुक्त आढावा

    आरोग्य व विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील विकासकामे,आरोग्य सेवा व विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली ५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विभागांच्या महत्त्वाच्या नियामक व जिल्हास्तरीय समित्यांच्या संयुक्त आढावा सभा संपन्न झाल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा आरोग्य…

  • तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक गावात आला. जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार हे काल दि.५ जून रोजी रात्री तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौऱ्यासाठी उपस्थित होते. या दौऱ्यात तहसीलदार,गटविकास…

  • शिक्षकांच्या हितासाठी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघटनेच्या पाठिशी – माजी आमदार बाळाराम पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार प्रदान सोहळा दि. 5 जून 2026 रोजी व्ही. के. हायस्कूल पनवेल येथे मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षक,शिक्षिका तथा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे अधिवेशनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष पदी माजी शिक्षक आमदार तथा…

  • संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

    अनधिकृत पाणी उपशावर होणार कठोर कारवाई ; तालुकास्तरीय भरारी पथकांना साप्ताहिक अहवाल बंधनकारक धाराशिव / प्रतिनिधी संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीमुळे जिल्ह्यात भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारचा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली…