नळदुर्ग / प्रतिनिधी माजी नगरसेवक संजय अण्णाप्पा बताले यांची अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. श्री बताले यांना संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. या निवडीबद्दल बताले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ”शिवा” संघटनेच्या माध्यमातून लिंगायत समाजाचे प्रबोधन, समाजकार्य करीत जिल्ह्यातील प्रत्येक गावात वीरशैव लिंगायत समाजबांधवांना…
भारतीय माजी सैनिक संघटना धाराशिव तालुका शाखेचे उद्घाटन ; तालुकाध्यक्षपदी नितीन माने यांची निवड धाराशिव / प्रतिनिधी भारतीय माजी सैनिक संघटना, धाराशिव तालुका शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी संघटनेच्या तालुका कार्यकारिणी घोषित करून जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्षपदी नितीन माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रारंभी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी…
जागतिक योगासन स्पर्धेत फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात सुवर्णपदक; जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा धाराशिव / प्रतिनिधी अहमदाबाद येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिवच्या हिंदवी चौरे हिने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावत विश्वविजेतेपदावर नाव कोरले. यापूर्वी जिल्ह्यातील योगपटू साबळे यांच्या जागतिक यशानंतर आता हिंदवीच्या सुवर्ण कामगिरीमुळे धाराशिवचा गौरव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर उंचावला आहे.…
परंडा / प्रतिनिधी शिक्षण, सामाजिक कार्य तसेच कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “शिक्षण व सामाजिक कार्य राष्ट्रीय पुरस्कार 2026” हा पुरस्कार श्री शिवछत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ, बावचीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ बिभीषण रोडगे यांना जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराची घोषणा एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्राचे संस्थापक…
तुळजापूर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेसाठी भाविकांना टोळभैरव मंदीर मार्गे सोडण्याची मागणी नगरपरिषद गट नेते औदुंबर कदम यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी व कुलाचार करण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या मार्गात बदल केला असून सध्या भाविकांना अभिषेक पुजेसाठी सुद्धा भाविकांना बीडकर पायऱ्या मार्गे…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली…
उमरगा / प्रतिनिधी विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा शहरातील दौऱ्यादरम्यान उस्मानाबाद – लातूर – बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची विधानपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान निवासस्थानी सदिच्छा भेट सोमवार दि. ८ रोजी घेतली.यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. उषाताई गायकवाड, उमरग्याचे नगराध्यक्ष किरण गायकवाड व त्यांच्या पत्नी यांनी…
तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथील रहिवाशी असलेल्या डॉ.रोहित अशोक जोशी यांची युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा,कॅनडा (उत्तर अमेरिका) येथे मानवी आजार व विषाणू यावरील संशोधनासाठी निवड झाली त्यांनी मानसिक आजारांना कारणीभूत असणाऱ्या प्रथिनांवर अभ्यास व संशोधन केले आहे. मुख्यतः ubiquitin ligase आणि त्याचे 14-3-3 प्रथिनांद्वारे होणारे नियमन यांवर संशोधन केले आहे. त्या प्रथिनांचा रचनात्मक…
तुळजापुर / प्रतिनिधी छत्रपतीसंभाजीनगर जिल्हयातील पैठण विधानसभेचे आमदार विलास(बापू )भुमरे व पैठणचे नगराध्यक्ष भूषण(काका) कंसानकर यांनी श्री आई तुळजाभवानी देवीचे परिवारासह दर्शन घेतले. यावेळी उपस्थित नगरसेवक सुनील (पिंटू)रोचकरी यांचा कार्यकर्ता राहुल भालेकर , करण साळुंखे, अभिजीत कदम, धनराज कानडे , वैभव वडगावकर, किशोर भैय्या कदम, अक्षय सुरवसे, योगेश काका प्रयाग आदि उपस्थित होते.
१० गुन्हे उघडकीस ०२ आरोपी व ६,४२,४०० रूपयांचा मुददेमाल पोलीसांचे ताब्यात धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयातील सोलार प्लैंट व पचनचक्कीचे संबंधीत असणा-या प्रकल्पातून तेथील साहित्य, वायर, चोरीस जाण्याचे प्रकार घडले होते. अशाच प्रकारचे काही गुन्हे धाराशिव गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याने व सदरचे गुन्हे अतिसंवेदनशील व गंभीर स्वरूपाचे असल्याने मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक, धाराशिव…