धाराशिव / प्रतिनिधी चालू महिन्याच्या रेशन धान्य वाटपासाठी जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदार संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. एप्रिल, मे व जून 2026 या महिन्यांच्या धान्य वितरणासाठी यापूर्वी 31 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, जून महिन्यात अनेक तालुक्यांतील रास्तभाव दुकानदारांकडे धान्य वेळेत पोहोचलेले नाही. तांदळाची…
धाराशिव / प्रतिनिधी राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी तसेच धाराशिव जिल्ह्यातून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली…
रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या विकासाचा आरसा ठरणार राष्ट्रीय सर्वेक्षण धाराशिव / प्रतिनिधी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) मार्गदर्शनाखाली अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय,महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणारी पीरिऑडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) आणि अॅन्युअल सर्व्हे ऑफ अनइन्कॉर्पोरेटेड सेक्टर एंटरप्रायझेस (ASUSE) ही दोन महत्त्वाची राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणे जिल्ह्यात १२ जून २०२६ पासून सुरू होत असून…
तुळजापुर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राखण्यासाठी मंदिर प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत आज मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे एकूण ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंदिर परिसरात स्वच्छता राखण्याबाबत मंदिर संस्थानकडून वारंवार आवाहन करूनही काही व्यक्तींकडून परिसरात थुंकण्याचे प्रकार…
परंडा / प्रतिनिधी महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुध्द केलेले कोणत्याही जमीनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेबाबत तुकडेबंदी कायदयामुळे अनेक वर्षापासुन रखडलेल्या कमी क्षेत्राच्या जमीन व्यवहारांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे झालेले जमीन व्यवहार नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने परंडा तालुक्यातील शेकडो…
धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्रविभाग,जिल्हा शासकीय रुग्णालय,धाराशिव येथे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० ते १६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या दृष्टी दिन सप्ताहाचे उद्घाटन आज १० जून रोजी बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात झाले.यावेळी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून अंधत्व निर्मूलनासाठी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय…
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई नळदुर्ग / प्रतिनिधी बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि जर्दाच्या साठ्यावर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने ३ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रहिवासी इस्माईल जबीउल्ला खुदरत काझी याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित तंबाखूजन्य…
उमरगा / प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील कु. सृष्टी सुधाकर जाधव हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभियांत्रिकी पदवी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कु. सृष्टी जाधव हिने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) शाखेतील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात CGPA 9.71, SGPA 9.71, एकूण 78.79 टक्के गुण व A+ श्रेणी मिळवत यश मिळवले. तिने हा अभ्यासक्रम एस…
धाराशिव / प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या निर्देशानुसार धाराशिव तालुक्यातील मुदत संपलेल्या व निवडणुकीस पात्र ठरलेल्या एकूण 65 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्याची प्रक्रिया दिनांक 11 जून 2026 व 12 जून 2026 रोजी विशेष ग्रामसभांद्वारे पार पाडण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक…
तुळजापुर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही व्यक्तींकडून मंदिर परिसरात थुंकणे तसेच कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर स्वच्छ व पवित्र राखण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मंदिर संस्थानच्या सहायक स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली थुंकणाऱ्या…