धाराशिव / प्रतिनिधी श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशन संचलित विजयसिंह राजे प्राथमिक विद्यालय, धाराशिव येथे ‘सखी सावित्री मंच’ उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींसाठी आरोग्यजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. पल्लवी कोथळकर यांनी किशोरवयीन मुलींचे आरोग्य व मासिक पाळीविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सीमा पवार यांनी संतुलित आहाराचे महत्त्व, तर डॉ. नौशीन खान यांनी नियमित व्यायाम व आरोग्यदायी जीवनशैलीविषयी माहिती…
परंडा / प्रतिनिधी ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज आणि मोफत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आसु ता. परांडा जि. धाराशिव येथे तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नेरुळ, नवी मुंबई यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची विविध आजारांसाठी तपासणी…
मराठवाड्यात उद्योगधंदे आणून पदवीधर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार — डॉ. प्रतापसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि धाराशिवचे भूमिपुत्र डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विधान परिषदेत पाठविण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शशिकांत…
धाराशिव / प्रतिनिधी ए. एन. टी. एफ ( अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर कृती दलाचे अधिकारी व अंमलदाराचे विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून गौरव व सत्कार करण्यात आला. दिनांक 16/ 10 2026 रोजी पुणे अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कार्यालय येथे छत्रपती संभाजीनगर अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स कृती दलाचे डी. वाय. एस.…
आमदार कैलास पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसमधून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वैध शालेय पासच्या आधारे प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नियमित एसटी बसचा पास असतानाही विद्युत बसमधून प्रवास करण्यास मनाई होत असल्याने…
मराठवाड्यात उद्योगधंदे आणून पदवीधर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार — डॉ. प्रतापसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि धाराशिवचे भूमिपुत्र डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विधान परिषदेत पाठविण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शशिकांत…
पन्नास हेक्टरवर ज्वारी लागवडीचे नियोजन; – आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातील सांडपाण्याचा पुनर्वापर करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. राघूचिवाडी तलावातील पाण्याचा वापर करून सुमारे ५० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्याचे नियोजन आहे. यासाठी तलावातील पाणीउपसा बंद करण्याच्या आदेशाचा फेरविचार करून…
तुळजापूर / प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त तथा जिल्ह्याचे पालक सचिव डॉ.राजेश देशमुख यांनी आज १८ ऑक्टोबर रोजी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे यांच्या हस्ते डॉ.राजेश देशमुख यांना श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन त्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.…
धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पदवीधर संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १७ रोजी सायंकाळी चार वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, बार्शी नाका,धाराशिव येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा मा.आ शशिकांतजी शिंदे…
धाराशिव / प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने दि. १२ व १३ ऑक्टोबर २०२६ रोजी तुळजाभवानी स्टेडियम, क्रीडा संकुल, धाराशिव येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत रुपामाता विद्यालय, पाडोळी (आ.) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची नांदेड येथे होणाऱ्या विभागस्तरीय…