धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय सहन करावी लागू नये,यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पाण्याचे उपलब्ध स्रोत,टँकरद्वारे पाणीपुरवठा तसेच खासगी विहिरींच्या अधिग्रहणाच्या माध्यमातून नागरिकांची तहान भागविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.जिल्ह्यात सध्या नऊ गावांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून,पाणीटंचाई निवारणासाठी एकूण २८६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले…
आरोग्य सेवांचा घेतला सविस्तर आढावा धाराशिव / प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य केंद्र, दहिफळ (ता. कळंब) येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रियंवदा म्हाडदळकर यांनी भेट देऊन आरोग्य केंद्रातील विविध आरोग्य सेवा, स्वच्छता व्यवस्था आणि प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली. यावेळी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी उपस्थित होते. या भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी…
आरोग्य सेवांचा घेतला सविस्तर आढावा धाराशिव / प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य केंद्र, दहिफळ (ता. कळंब) येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रियंवदा म्हाडदळकर यांनी भेट देऊन आरोग्य केंद्रातील विविध आरोग्य सेवा, स्वच्छता व्यवस्था आणि प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली. यावेळी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी उपस्थित होते. या भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी…
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा घेतला आढावा धाराशिव / प्रतिनिधी सलग ४२ दिवस पावसाने ओढ दिल्याने धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी,शेतमजूर आणि पशुपालकांना बसत आहे.आगामी काळात पाणीटंचाई आणि चाराटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता, केवळ कागदोपत्री आराखडे तयार करून चालणार नाही,तर…
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी सलग ४२ दिवस पावसाने ओढ दिल्याने धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी,शेतमजूर आणि पशुपालकांना बसत आहे.आगामी काळात पाणीटंचाई आणि चाराटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता, केवळ कागदोपत्री आराखडे तयार करून चालणार नाही,तर गावनिहाय सूक्ष्म नियोजन करून त्याची प्रत्यक्ष…
आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल शिक्षण आणि AI च्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीला बळ तुळजापूर / प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब तुळजापूरच्या वतीने तालुक्यातील मोर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शैक्षणिक कार्यासाठी स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आला. रोटरी क्लबचे नॉन-मेडिकल सर्व्हिसेस डायरेक्टर रो. संजय शिंदे…
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघांना घेतले ताब्यात धाराशिव / प्रतिनिधी मालकाची हत्या करून फरार झालेल्या आरोपींनी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांतून प्रवास करत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढत अवघ्या ४८ तासांत दोघांना ताब्यात घेतले. या धडाकेबाज कारवाईमुळे…
तुळजापूर / प्रतिनिधी शारदीय नवरात्र महोत्सवात आज रविवार, सप्तमीच्या दिवशी तीर्थक्षेत्र तुळजापूरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आज श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षणासाठी श्री तुळजाभवानी देवींने भवानी तलवार दिली.त्या तलवारीच्या आर्शीर्वादाने स्वराज्याची स्थापना शक्य झाली,अशी लोक धारणा आहे.हाच परंपरेचा वारसा जपण्यासाठी दरवर्षी नवरात्रोत्सवात भवानी तलवार…
मुरुम / प्रतिनिधी येथील यशवंत नगर नवरात्र महोत्सवनिमित्त शुक्रवारी (ता. १६) रोजी आयोजित ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. संगीता देशमाने यांच्या आकर्षक सूत्रसंचालनाने रंगत वाढवलेल्या या कार्यक्रमात महिलांनी विविध मनोरंजनात्मक खेळ आणि सुंदर उखाण्यांचा आनंद घेतला. तीन तास चाललेल्या या सोहळ्यात मनीषा राठोड मुख्य पैठणीच्या मानकरी तर सारिका लोहार उपविजेत्या ठरल्या. उमाश्री साळुंखे…
परंडा – आप्पासाहेब शिंदे राज्यासह धाराशिव जिल्ह्यात आणि परंडा तालुक्यात एकीकडे दुष्काळाचे भीषण संकट निर्माण झाले असून, दुसरीकडे महागाईचा वाढता आगडोंब आणि त्यातच दिवाळीचा सण तोंडावर आला असताना शासनाकडून दुष्काळग्रस्ताना जाहीर करण्यात आलेली अवघी पाच हजार रुपयांची अग्रीम सानुग्रह अनुदान मदत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.…