Live News…..Breaking News!

.

  • रहिवाशी परिसरातील कचरा डेपो स्थलांतरित करावा

    शिवसेनेचे रवींद्र वाघमारे यांची प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे मागणी धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांच्या परिसरालगत असलेला कचरा डेपोमुळे नागरिकांमधून तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे हा कचरा डेपो तात्काळ व कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे रवींद्र वाघमारे आणि नगरसेवक पंकज पाटील यांनी थेट महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांकडे…

  • डॉ. आंबेडकर साखर कारखान्याचा २३ वा गळीत हंगामाचा शुभारंभ

    धाराशिव / प्रतिनिधी तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२६-२७ चा २३ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार (दि. १५) रोजी राजर्षी शाहू ग्रामिण बहुउद्देशीय सहकारी पतसंस्था म.धाराशिव व कारखान्याचे तज्ञ संचालक मा. प्रतापराव दादाराव देशमुख यांचे हस्ते प्रथमतः वजन काट्याचे पुजन करुन तद्नंतर विधीवत गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुन गव्हाण पुजन कार्यक्रम…

  • सॅटेलाइटच्या आकडेवारीपेक्षा शेतकऱ्यांच्या शेतातील वास्तव महत्त्वाचे!

    पीक विम्याबाबत न्याय्य निर्णय घ्या; आमदार कैलास पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही तांत्रिक उत्पादनाच्या आधारे पीक विमा भरपाई देताना जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांना वंचित ठेवण्यात आले, तर काही महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या पदरी अत्यंत तुटपुंजी भरपाई पडली. सॅटेलाइटद्वारे दाखवण्यात आलेली उत्पादनाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष शेतातील…

  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

    धाराशिव / प्रतिनिधी गेल्या पाच दशकांत अनुभवला नाही अशा भीषण दुष्काळाचे सावट महाराष्ट्रावर दाटले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महायुती सरकारने पाणी, पीक आणि चारा नियोजनाबरोबरच, उद्योगांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसहाय्य जमा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल…

  • येडेश्वरी देवीच्या तांदळ्यावर मोराची महापूजा

    पंचरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन; महिला भाविकांची अलोट गर्दी येरमाळा (तानाजी बारकुल) येरमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात पंचरात्रीनिमित्त गुरुवारी (दि. १५) देवीच्या तांदळ्यावर मोराची आकर्षक महापूजा मांडण्यात आली. या पूजेमुळे देवीचे मनमोहक रूप भाविकांना अनुभवता आले. पंचरात्रीच्या पर्वावर देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. विशेषतः महिला भाविकांची…

  • मरणाच्या दारात असलेल्या शेतकऱ्यांना सरकार न्याय देणारं की, अजूनही विमा कंपनीच हित बघणार?

    विम्या संदर्भात आयोजीत बैठकीनंतर आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल धाराशिव / प्रतिनिधी सद्या शेतकरी अभूतपूर्व अश्या संकट काळात आहे, दिवसे दिवस मरणासन्न अवस्थेतून शेतकरी जात आहे. मरणाच्या दारात असलेल्या शेतकऱ्यांना सरकार आतातरी न्याय देणारं की दरवेळी प्रमाण कंपनीचा फायदा बघणार हे आता स्पष्ट होणार असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी म्हंटले आहे. मंत्रालय मुंबई येथे(…

  • दुष्काळाच्या काळात महिलांनी कुटुंब व्यवस्था सक्षमपणे सांभाळावी – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरीकर

    धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्यात आगामी काळात दुष्काळाच्या झळा वाढण्याची शक्यता आहे. या कठीण परिस्थितीत महिलांनी खचून न जाता सक्षमपणे कुटुंब व्यवस्था सांभाळावी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासह मराठवाड्यात या काळात बालविवाहाचे प्रमाण वाढू नये, नागरिकांनी सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करावेत, आणि या संकट काळात आरोग्याची काळजी घ्यावी,नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याचे व्यवस्था करण्यासाठी राज्य…

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

    धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन शिवाजीराव तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली. राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यात…

  • वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल कु. श्रावणी माळी हिचा मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

    परंडा / प्रतिनिधी सेवा संकल्प अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु. श्रावणी शहाजी माळी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. श्रावणी माळी हिने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल तिचा परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते…

  • निवडणूक आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही,याची दक्षता घ्या — जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली असून,विविध कामांसाठी नोडल अधिकारी तसेच विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व पथकांवर निवडणूकविषयक…