धाराशिव / प्रतिनिधी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथील यांत्रिकी विभागाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट नुकतीच धाराशिव येथील ग्रीन एनर्जी विंड मिल पॉवर प्लांट येथे आयोजित करण्यात आली. वाढत्या उर्जेची गरज लक्षात घेऊन अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये आपल्या देशामध्ये प्रचंड काम सुरू आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये ही पवन ऊर्जा निर्मितीचे मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहेत त्यामुळे आपल्या…
नळदुर्ग / प्रतिनिधी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त राजपूत समाज संघटनेच्या वतीने नळदुर्ग येथील नगरपालिका कार्यालय आवारात कार्यालयीन अधीक्षक अजय काकडे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. शहर राजपूत समाज संघटनेचे अध्यक्ष सुधीरसिंह हजारी, मनीषसिंह हजारी, सागरसिंह हजारी, सरदारसिंह ठाकूर,…
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे आवाहन धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार…
तुळजापूर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शन व्यवस्थेत गुरुवार दिन १८ पासून महत्वपूर्ण बदल करण्यात आला असून, सर्व भाविकांना देवीचे दर्शन समान अंतरावरून आणि अधिक सुलभ पद्धतीने घेता यावे, या उद्देशाने दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात सामान दर्शन पद्धत लागू केल्याबद्दल भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे भाविक मंदिर प्रशासनाला धन्यवाद…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)-२०२६ ही रविवार, दि.२८ जून २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्यात आयोजित करण्यात आली असून परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.हे आदेश दि.२८ जून…
महायुतीचे बसवराज पाटील व महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांचे भवितव्य मतपेटीत बंद धाराशिव / प्रतिनिधी मागील काही दिवसापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. या निवडणुकीचे आज 18 जून गुरुवार रोजी मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. धाराशिव- लातूर -बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी एकूण 99.49% असे मतदान झाले. या निवडणुकीसाठी धाराशिव…
धाराशिव / प्रतिनिधी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिवसेना शिंदे गटात जाणार ही चर्चा अफवा ठरावी असे मत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की, खासदार ओमराजे पक्ष सोडून शिवसेनेत जाणार ही चर्चा अफवा ठरावी अशी अपेक्षा करून त्यांनी सांगितले…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सवलतधारक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) १ ऑगस्टपासून बंधनकारक करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात कार्ड नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून देत या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अॅड.…
प्रति दिन उत्पन्न ३ कोटी रुपयांनी वाढले धाराशिव / प्रतिनिधी परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीमती.प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेला उल्लेखनीय यश…
धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथील श्री तुळजाभवानी देवींच्या निस्सीम भक्त मालती खानापूरकर यांनी आज श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी एक लाख रुपयांची देणगी अर्पण केली. मालती खानापूरकर या आपला मुलगा व मुलीसह आज सकाळी श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे एक लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली. मंदिर संस्थानच्या वतीने…