Live News…..Breaking News!

.

  • परंडा येथे भाजपा – महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा .

    परंडा / प्रतिनिधी – धाराशिव -बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपा महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील हे विक्रमी मताधिक्याने विजयी झाले तसेच भारतीय जनता पार्टी महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दैदिप्यमान व अभुतपुर्व यश मिळाले या यशाबद्दल परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडुन व मिठाई वाटुन मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी परंडा भाजपा…

  • नाट्यगृहासाठी मंजूर 5 कोटीचा निधी मिळण्यासाठी नाटय परिषदेचे पालकमंत्र्यांना निवेदन

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दुरूस्तीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी एप्रिल महिन्यात मंजूर केलेल्या 5 कोटी रूपये निधीतून तात्काळ दुरूस्तीचे काम सुरू करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना आदेशित करावे, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रतापराव सरनाईक यांना सोमवारी (दि.22) देण्यात आले. अखिल भारतीय नाट्य परिषद…

  • धाराशिवमध्ये विलासराव देशमुख सेंटर कार्यान्वितकाँग्रेस विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणार – माजी मंत्री दिलीपराव देशमुख

    धाराशिव / प्रतिनिधी काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो एक संवैधानिक विचार आहे. गांधी-नेहरू ते इंदिरा गांधी यांच्यापर्यंतच्या नेत्यांनी हा विचार प्राणपणाने जपला. आता हाच विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यांच्यात ‘एक्सलन्स’ (उत्कृष्टता) निर्माण करण्याचे काम ‘विलासराव देशमुख सेंटर’ करेल,” असा विश्वास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला. ​धाराशिव येथील परिमल मंगल कार्यालयात…

  • शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिका-यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा धाराशिवच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधानांना जिल्हाधिकाऱ्यां मार्फत निवेदन दिले आहे. याबाबत परिषदेच्या वतीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे की , एका अल्पसंख्यांक शाळेचा खटला चालू असताना मा. सर्वोच्च न्यायालयाला काही गोष्टी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिक्षकाच्या गुणवत्तेच्या बाबतीत टी ई टी बंधनकारक करण्याचा निर्णय…

  • उस्मानाबाद – लातूर-बीड मतदारसंघात भाजपाचे बसवराज पाटील यांचा विक्रमी विजय ; महाविकास आघाडीची जवळपास १५० मते फुटली

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद – लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत विजयी उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निरिक्षक श्री.मिलिंद बोरीकर, निवडणूक निर्णय अधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उस्मानाबाद– लातूर– बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या आज २२ जून रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांनी…

  • प्रतिभा रामराव काळे यांना शासनाचा ‘जिजामाता कृषी भूषण पुरस्कार जाहीर

    धाराशिव / प्रतिनिधी जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच आज झाली जिजामाता कृषी भूषणाची मानकरी!” या उक्तीचा प्रत्यय देणारी अभिमानास्पद बाब म्हणजे सौ. प्रतिभा रामराव काळे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘जिजामाता कृषी भूषण पुरस्कार २०२३’ (लातूर विभाग) जाहीर झाला आहे. सौ. प्रतिभा रामराव काळे आणि त्यांचे पती श्री. रामराव काळे यांनी गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे, जिद्दीने…

  • कर्मवीर महाविद्यालयात योग दिन साजरा

    वाशी / प्रतिनिधी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून क्रीडा विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम, हिंदवी इंटरनॅशनल योगा सेंटरचे संचालक प्रा.परमेश्वर चौरे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. रवी चव्हाण, कु. स्नेहल…

  • माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष मुक्ततेचे नगराध्यक्षा नेहा काकडे यांंच्याकडून स्वागत.

    धाराशिव / प्रतिनिधी जवळपास गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्यामध्ये मा. डॉ. पद्मसिंह पाटील यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याचा निर्णय अत्यंत समाधानकारक व न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. या निर्णयाचे मी मनःपूर्वक स्वागत धाराशिव च्या नगराध्यक्षा नेहा काकडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. याबाबत नगराध्यक्षा सौ,काकडे यांनी म्हंटले आहे की ,या प्रदीर्घ कालावधीत…

  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात योग दिन साजरा

    धाराशिव / प्रतिनिधी   येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात   आंतरराष्ट्रीय योग दिन दि. 21/ 6 /23 रोजी योग गुरु श्री हनुमंत भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीची टॅग लाईन ” निरोगी वृद्धत्वासाठी योग ” यावर आधारित  परिसंवादावर साजरा करण्यात आला.  याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी मार्गदर्शन करताना योग दिन साजरा करण्या मागचे महत्व विशद केले, योगा…

  • कार्यकर्त्यांशी चार तासाच्या विचार मंथनानंतर खासदार ओमराजे यांचा शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर

    धाराशिव / प्रतिनिधी ऑपरेशन टायगर च्या चर्चेनंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपले वडील कै. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाच्या निकालानंतर आपण आपली राजकीय भूमिका जाहीर करू असे सांगितले होते. त्यानुसार आज रविवारी खासदार ओमराजे निंबाळकर हे पुणे येथुन त्यांच्या गोवर्धनवाडी तालुका धाराशिव येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी दुपारी चारच्या…