तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील सर्व नागरिक तसेच शहरातील लोकप्रतिनिधींना श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी विशेष दर्शन पास योजना तात्काळ लागू करावी, अशी मागणी नगरसेवक मधुकर शेळके यांनी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्याकडे ११ जुलै रोजी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी…
श्री तुळजाभवानी मातेचे सहकुटुंब दर्शन तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहेर यांनी रविवारी (दि. १२) सहकुटुंब व सहपरिवार श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येऊन कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. उपसभापतीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या श्री आहेर यांच्या आगमनानिमित्त तुळजापूर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. तीर्थक्षेत्र तुळजापुरात दाखल होताच शिवसेनेचे मा.तालुकाप्रमुख…
चंद्रकांत हागलगुंडे अणदूर राज्यातील शहरी भागात पाऊस मुसळधार तर ग्रामीण भागात कोरडा ठाक अशी केविलवाणी अवस्था बळीराजाची झाल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगाम होईल का नाही याबाबत मात्र शेतकऱ्यातून साशांकता व्यक्त केली जात आहे. धाराशिव जिल्ह्यात विशेषत: तुळजापूर तालुका अपुऱ्या पावसाने अद्याप कोरडाच असल्याने मृग, आद्रा नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा अस्मानी…
विविध प्रलंबीत प्रश्न व जनहिताच्या मागण्यांचे केले निवेदन सादर धाराशिव / प्रतिनिधी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न व जनहिताच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी शेतकरी, पाणी, सिंचन, वीज व औद्योगिक विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी…
आयएएस तुकाराम मुंडे यांच्या जीवनावरील ‘तुकाराम’ कादंबरीचे मुखपृष्ठ साकारण्याचा मान आरळी बुद्रुकच्या ख्वाजाभाई सय्यद यांना धाराशिव / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक गावचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध आर्ट डिझायनर ख्वाजाभाई मौलासाहेब सय्यद यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीच्या बळावर राज्याच्या साहित्यविश्वात पुन्हा एकदा वेगळी छाप उमटवली आहे. महाराष्ट्रातील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख प्रशासक म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी…
धाराशिव / प्रतिनिधी आज संपूर्ण देशात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देशातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे, त्या अनुषंगाने 2010 पूर्वीच्या सेवेतील शिक्षकांना टीईटी रद्द करावी या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ धाराशिव च्या वतीने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी , शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांना निवेदन देण्यात आले तसेच…
धाराशिव / प्रतिनिधी संपर्क , सहयोग, संस्कार सेवा आणि समर्पण या पंचसूत्रीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात शैक्षणिक , सामाजिक, पर्यावरण आरोग्य व इतर अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये सेवाभावाने कार्यरत असणाऱ्या भारत विकास परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर येथील शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना टिफिन बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी भारत विकास परिषदेच्या…
धाराशिव / प्रतिनिधी मुंबई येथील नंदनवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांची धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश (ओमराजे) राजेनिंबाळकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न तसेच जनहिताच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन उपमुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत 7 टीएमसी पाणीपुरवठा योजनेसाठी भरीव आर्थिक तरतूद…
धाराशिव / प्रतिनिधी – राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली.२ जून २०२६ रोजी शासनाने ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची…
जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्षांना निवेदन; हिंदू धर्मात पुजारीपदासाठी वयाची मर्यादा नसल्याचा दावा तुळजापूर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी बांधवांसाठी बायोमेट्रिक नोंदणी व ओळखपत्र देताना कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा लागू करू नये, अशी मागणी तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त विनोद (पिटू) विलासराव गंगणे यांनी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे…