मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला आढावा लातूर ( म. नेता ) लातूर येथील रेल्वे कोच निर्मिती प्रकल्पात 2025 अखेरपर्यंत वंदे भारतच्या डब्यांच्या निर्मितीला सुरुवात होणार आहे. सध्या या प्रकल्पाचे आधुनिकीकरण सुरू आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे उपाध्यक्ष (मित्र) आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोमवारी या प्रकल्पाला भेट देऊन आढावा घेतला. त्यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत…
उमरगा आगाराला 5 इलेक्ट्रिक बस मिळाल्या शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याला यश लोहारा / प्रतिनिधी उमरगा आगाराला इलेक्ट्रिक बस मिळाव्यात, यासाठी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मागील अनेक महिन्यांपासून राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. उमरगा आगारासाठी धाराशिवचे…
मुरूम ( म. नेता ) येथील व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची साल सन 2024-2025 ची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता.14) रोजी संस्थेचे ज्येष्ठ सभासद पंडित देवप्पा चिलोबा यांच्या अध्यक्षतेखाली उस्ताहात पार पडली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मी प्रतिमेचे पूजन करून दीप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमेश कारभारी सचिव श्रीकांत मिणीयार, उपाध्यक्ष अशोक…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख आणि डोळ्यांतील अश्रू पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे., “मायबाप सरकारने तात्काळ ठोस मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र…
राज्यस्तरीय कविसंमेलनास रसिकांचा मोठा प्रतिसाद, धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धाराशिव फेस्टिव्हलचे शनिवारी (दि.१३) शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात थाटात उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर या महोत्सवात पहिल्याच दिवशी निमंत्रित कवींचे राज्यस्तरीय कवीसंमेलन झाले. यात राज्याभरातून निमंत्रीत कवींनी बाहेर जशी पावसाची बरसात सुरु होती. त्याचप्रमाणे या संमेलनात…
आमदार राणादादांनी केली नुकसानीची पाहणी पंचनामे करण्याचे निर्देश व मदतीचे दिले आश्वासन धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर सह तेरणा नदी काठच्या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस काल शनिवारी रात्री झाल्याने तेरणा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नदी परिसरातील नदीकाठच्या घरामध्ये व शेती पिकामध्ये पाणी शिरल्याने व नदीच्या पुरामुळे जमीन खरवडून गेल्याने शेतकऱ्यांचे उभ्या…
तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भक्तांचे आराध्य दैवत श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीच्या पारंपरिक मंचकी निद्रेस भाद्रपद वद्य अष्टमीस (रविवार, दि. १४) रात्री विधिवत प्रारंभ झाला.शारदीय नवरात्रोत्सवाच्या अगोदर मूर्ती निद्रीस्त करण्याची प्राचीन परंपरा आहे. या अनुषंगाने मंदिरात सकाळपासूनच तयारी सुरू झाली होती. शेकडो सुवासिनींनी गादीसाठी कापूस पिंजला नंतर मुस्लिम समाजातील पिंजारी समाजातील शेख कुटुंबाने पारंपरिक हक्काने गादीचा कापूस पिंजला. नंतर तो…
धाराशिव / प्रतिनिधी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया यांच्या वतीने ” साखर उद्योग गौरव पुरस्कार 2025 ” हा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार सहकार रत्न अरविंददादा गोरे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराने 22 तारखेला पुणे येथे दादांना सन्मानित करण्यात येणार आहे. धाराशिव तालुक्यातील केशगाव येथील डाँ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे अरविंद दादा गोरे…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने यावर्षीपासून दोन दिवसीय धाराशिव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 13 आणि रविवार 14 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात निमंत्रित कवींचे राज्यस्तरीय कवीसंमेलन आणि भूपाळी ते भैरवी या अस्सल मराठमोळ्या लोककलांचा रांगडा आविष्कार रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे…
धाराशिव / प्रतिनिधी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोनमधील टप्पा क्रमांक १ ते ५ चे काम पूर्ण होत आले आहे. आता रामदारा ते एकुरका या टप्पा क्रमांक ६ च्या कामासही शासनाने मंजुरी दिली आहे. या अनुषंगाने मित्र चे उपाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक व संबंधित अधिकाऱ्यांसह रामदरा तलाव परिसरात…