पोस्टर, रील, क्विझ, मिनी प्रोजेक्टसह विविध स्पर्धांचे आयोजन धाराशिव / प्रतिनिधी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने ‘स्थापत्य २०२६’ (Sthapatya 2026) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने CESA – Civil Engineering Students Association चे उद्घाटनही उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे इंजिनिअर शिवकुमार गिरी यांच्या हस्ते झाले.…
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आदेश धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी आणि धार्मिक उत्सवाचे पावित्र्य लक्षात घेऊन शहरातील सार्वजनिक शांतता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तुळजापूर नगर परिषद हद्दीतील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती…
तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज रविवार, आश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना करून प्रारंभ झाला. आज पहाटे श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना विधी पार पडला. यावेळी आमदार तथा…
आमदार कैलास पाटील यांची ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे मागणी धाराशिव / प्रतिनिधी राज्यात कुठेही भारनियमन नसल्याचा दावा शासनाकडून केला जात आहे,धाराशिव जिल्ह्यात मात्र ‘अंडर फ्रिक्वेन्सी’ आणि ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’च्या गोंडस नावाखाली वारंवार विजकपात सुरू असल्याचा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे. दुष्काळी परिस्थितीत आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांना विजकपातीचा अतिरिक्त फटका बसत असून ही विजकपात तात्काळ…
एनडीआरएफ-एसडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन मदतीचे आवाहन; पीकविम्याचा न्यायालयीन प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा — आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पीकविमा योजनेत सहभागी होऊ न शकलेल्या शेतकरी बांधवांसह सर्व बाधित शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कुटुंबांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेज द्यावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) आणि राज्य…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच शेतकरी आणि शेतकरी कुटुंबांना विशेष आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असून, पावसाच्या अनियमिततेमुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पादन, पशुधन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि…
मुरूम / प्रतिनिधी रोटरी क्लब मुरुम सिटीच्या वतीने मुरुम येथील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी (ता. ३) ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’, उत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार आणि गरजू विद्यार्थींना सायकल वाटप सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ते योजनेचे सहअध्यक्ष शरण पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. यावेळी लातूर येथील विभागीय शिक्षण मंडळाचे सहाय्यक उपसंचालक…
धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडी तथा राष्ट्रवाद यांच्या प्रचारार्थ धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरासह ग्रामीण भागातील पदवीधर, शिक्षक आणि सुशिक्षित युवकांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मराठवाड्यातील पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या…
तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री कोष्टांबिकादेवी मंदिरात मंत्रोच्चारात नवरात्र महोत्सवानिमित्त घटस्थापना करून आदिशक्ती देवीची नऊ दिवस मनोभावे पूजा-अर्चा केली जात आहे. नवरात्रोत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. घटस्थापनेनंतर नऊ दिवस देवीची विधिवत पूजा केली जाते. घटाला दररोज ओल्या वस्त्रांनी माळ घालून आरती केली जाते. सकाळी आणि सायंकाळी देवीची आरती करून…
परंडा / प्रतिनिधी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपचे जेष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची शिवसेनेचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, भाजपाचे सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार श राजाभाऊ राऊत, शिवसेना उबाठाचे धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, शिवसेना उबाठाचे उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी, कळंब मतदारसंघाचे माजी आमदार दयानंद गायकवाड, शिवसेना धाराशिव…