Live News…..Breaking News!

.

  • दुष्काळग्रस्तांना पाणी, चारा आणि रोजगाराचा प्रत्यक्ष लाभ मिळावा – आ. डॉ. निलमताई गोऱ्हे

    सर्वांना सुखी ठेवण्याचे तुळजाभवानी मातेस साकडे शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीच्या तक्रारींवर पाठपुरावा करणार; मायक्रो फायनान्सच्या कर्जहप्त्यांची फेररचना करण्याची मागणी तुळजापूर / प्रतिनिधी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या उपाययोजनांचा लाभ गाव पातळीवर पोहोचणे आवश्यक आहे. पाणी, चारा आणि रोजगाराच्या उपलब्धतेबाबत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या…

  • भूम तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

    परंडा / प्रतिनिधी भूम तालुक्यातील आनंदवाडी येथील तात्याराम वनवे यांच्यासह बाबुराव खामकर, भगवान वनवे, सिद्धेश्वर वनवे, सतीश मिसाळ, कृष्णा मुंडे आणि निलेश खामकर यांनी राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या प्रेरणेनुसार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच…

  • ज्येष्ठ नेते, प्राध्यापक, शिक्षण संस्थाचालक आणि वकील बांधवांशी डॉ. शिल्पा पाटील यांचा संवाद

    तुळजापूर / प्रतिनिधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचाराला धाराशिव जिल्ह्यात गती देण्यात येत आहे. याच अनुषंगाने डॉ. शिल्पा प्रतापसिंह पाटील यांनी अणदूर आणि तुळजापूर परिसरातील ज्येष्ठ राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक आणि वकील बांधवांच्या भेटी घेऊन पदवीधरांच्या विविध…

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध : जिल्ह्यातील १३ हजार ७०० शेतकऱ्यांची नावे

    धाराशिव,दि.१३ ऑक्टोबर (जिमाका) कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत जिल्ह्यातील १३ हजार ७०० थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश आहे.यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी तातडीने आधार प्रमाणीकरण करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राज्यातील अनेक…

  • श्री येडेश्वरी देवीच्या नवरात्रौत्सवास घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ

    येरमाळा / प्रतिनिधी श्री येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवार ( दि .११) रात्री आठ वाजता देवीचे मानकरी,पुजारी यांच्या हस्ते झालेल्या घटस्थापनेने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. श्री येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असुन आज देवीचे मानकरी, देवस्थान ट्रस्टच्या पुजाऱ्याच्या हस्ते देवीच्या मुख्य गाभाऱ्यात,मंदीर परिसरात असणार्‍या सर्व लहान मोठया मंदिरात घटस्थापना करुन देवीच्या…

  • जिल्हा परिषदेत चारा नियोजनाबाबत विशेष आढावा सभा संपन्न;

    चारा टंचाई भासू नये यासाठी काटेकोर उपाययोजनांचे सीईओ श्रीमती म्हाडदळकर यांचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद धाराशिव येथे दि.12.10.2026 जिल्ह्यातील पशुधनासाठी मुबलक चारा उपलब्ध राहावा व भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद धाराशिव येथे विशेष आढावा सभेचे आयोजन करण्यात आले. ही सभा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती म्हाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.…

  • धाराशिवमध्ये पाण्याच्या आणीबाणीची शक्यता; पुढील दहा महिने पाणी जपून वापरा!

    मागील ४१ दिवसांत जलसाठ्यात झपाट्याने घट; धरणांत केवळ ६.४४ टक्के पाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नागरिकांना आवाहन धाराशिव / प्रतिनिधी पावसाळा संपत असतानाच धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. वाढते तापमान, पाण्याचे बाष्पीभवन आणि खालावणारी भूजलपातळी यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याच्या आणीबाणीचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये ११ ऑक्टोबर रोजी केवळ…

  • दुष्काळातही परीक्षा शुल्क वसुली; आ. कैलास पाटील आक्रमक!

    उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा; विद्यार्थ्यांचे अर्ज शून्य शुल्कावर स्विकारण्याची मागणी धाराशिव / प्रतिनिधी राज्य सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची घोषणा केली असतानाही महाविद्यालयांकडून प्रत्यक्षात परीक्षा शुल्क वसूल केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर आमदार कैलास पाटील यांनी थेट महाविद्यालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री…

  • नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेस श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार पूजा संपन्न;

    मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली असून, आज सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार पूजा संपन्न झाली. नवरात्र महोत्सवातील आज दुसरी माळ आहे. काल रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी रात्री श्री तुळजाभवानी देवींची छबिना मिरवणूक गजराज अर्थात हत्ती…

  • शारदीय नवरात्र महोत्सवात अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी ‘गुड समॅरिटन’ ॲपचा वापर करावा

    तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवास कालपासून सुरुवात झाली असून,या कालावधीत देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक तुळजापुरात येत आहेत.या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातातील जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदतीसाठी पुढाकार घेता यावा, यासाठी ‘गुड समॅरिटन’ (Good Samaritan) ॲपचा वापर करावा,असे आवाहन श्री तुळजाभवानी…