Live News…..Breaking News!

.

  • नळदुर्गमध्ये भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा!

    ​नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकल जैन समाजाच्या वतीने अतिशय मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला. या निमीत्त ​ ​सकाळी ८ ते ११ या वेळेत जिल्हा परिषद प्रशाला ते जैन मंदिर दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे गजांबारी…

  • येडेश्वरी देवीच्या यात्रेची धामधूम सुरू; व्यापाऱ्यांची मोठी उपस्थिती!

    येरमाळा / प्रतिनिधी येथील येथील श्री येडेश्वरी देवीची यात्रेस गुरुवार पासून (दि. 2) सुरुवात होत आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यावर्षी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने यात्रा काळात वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून येरमाळामार्गे जाणाऱ्या अवजड वाहन बाह्यवळण 2 ते 5 एप्रिल दरम्यानपर्यंत केली आहे. तसे वाहतूक व्यवस्थेतील बदल यात्रा परिसरात…

  • मुख्यमंत्री रोजगार’मध्ये सलग चौथ्या वर्षी धाराशिव राज्यात अव्वल!जिल्ह्याची ऐतिहासिक गगनभरारी ; ​उद्दिष्टाच्या प्रमाणात १२९ टक्के कामगिरी 

    चार वर्षात ३१०० प्रकल्पांना मंजुरी – आमदार राणाजगजितसिंह पाटील  ​धाराशिव / प्रतिनिधी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती’ (CMEGP) कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्याने केवळ उद्दिष्ट पूर्ण केले नाही, तर सलग चौथ्या वर्षी १०० टक्क्यांहून अधिक कामगिरी करणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा होण्याचा मान पटकावला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या…

  • मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत – डॉ. अशोकराव मोहेकर

    सहशिक्षिका आशा कळसाईत यांची सेवानिवृती कार्यक्रम कळंब   /  प्रतिनिधी बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मराठी माध्यमाच्या शाळा टिकणे गरजेचे झाले असून या शाळेमधून मराठी या मातृभाषेतून मोफत  शिक्षण घेऊन बहुजनांच्या मुलांना  मोठ्या अधिकार पदावर काम करता येईल आता शिक्षकावर याची जबाबदारी वाढली आहे ज्ञान प्रसारक मंडळ ही केवळ संस्था नसून स्नेहबंध जपणारे एक कुटुंब आहे. असे विचार…

  • कळंब येथे महावीर जयंती उत्साहात साजरी

    कळंब / प्रतिनिधी कळंब शहरात महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महावीर जयंती निमित्त जैन मंदिर मध्ये भगवान महावीर चा अभिषेक, पाळणा सोहळा संपन्न झाला. शहरातुन महावीर जयंतीनिमीत्त भव्य मिरवणुक जैन मंदिर, विठ्ठल मंदिर, बॅंक रोड , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,अहिल्यादेवी होळकर चौक, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर चौकातून देवी रोड येथून जैन…

  • भाजपा लीडर बेस नाही तर केडर बेस पार्टी – मा.आ. सुजितसिंह ठाकूरचिंचपूर येथील कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा समारोप

    परांडा / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी “राष्ट्र प्रथम” या विचारधारेवर आधारित असून भाजपा ‘लीडर बेस नव्हे तर केडर बेस पार्टी’ असुन कार्यकर्त्यांना सामाजिक जागरूकता, सेवाभाव आणि आपल्या कार्याची वैचारिक स्पष्टता यावी हे या प्रशिक्षणाचे उद्दीष्ट असल्याचे भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले . “पंडीत दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान” अंतर्गत परंडा ग्रामीण व शहर मंडलाचे…

  • नगराध्यक्षांच्या कन्येचा शैक्षणिक डंका; प्रिया गंगणे B.Tech CSE मध्ये टॉपर

    तुळजापूर   /  प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुरचे  नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची कन्या प्रिया विनोद गंगणे हिने भारती विद्यापीठ पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेक (सीएसई ) B.Tech (CSE) शाखेत अव्वल क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रियंका गंगणे  हिच्या यशाबद्दल तिचे शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक, राजकीय व विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. अनेक मान्यवरांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत पुढील…

  • अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञस्थळी सोमवल्ली प्रसादाचे होणार वाटप – वेदमूर्ती धनेश जोशी यांची माहिती

    तेर    ( म. नेता  ) धाराशिव तालुक्यातील येडशी येथे आयोजित अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाच्या ठिकाणी दि.२ एप्रिलला सोमवल्ली प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती वेदमूर्ती धनेश जोशी यांनी दिली. सोमवल्ली म्हणजे पृथ्वीतलावरील अमृत आहे. ती दिव्य औषधी वनस्पती आहे.पूर्ण भारतामध्ये दुर्मिळ आहे.पण धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग घाट अभय अरण्य येथे सोमवल्ली मिळते.त्या सोमवल्लीचे पूर्ण…

  • संत गोरोबा काका यात्रेचा महसूल विभागाकडून आढावा

    तेर    ( म. नेता ) श्री संत गोरोबा काका यांचा वार्षीक यात्रा सोहळ्यासाठी विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनेचा आढावा  नायब तहसीलदार महादेव शिंदे यांनी घेतला. यात्रेविषयक सर्व कामांची  सहा एप्रिल पर्यंत पुर्ण तयारी झाली पाहिजे अशी सुचना शिंदे यांनी केली .आज ३० मार्च रोजी  तेर येथील संत गोरोबाकाका यांच्या  मंदिरात विविध शासकीय विभागाची बैठक आयोजित करण्यात…

  • धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक कायापालटासाठी चालना ; भाजपच्या माध्यमातून १०८ नवे उद्योजक घडणार

    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन ; एक एप्रिलपासून नाव नोंदणीला सुरुवात धाराशिव   /  प्रतिनिधी जिल्ह्यातील होतकरू तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार मिळावा आणि स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी २०२६-२७ आर्थिक वर्षात जिल्ह्यात १०८ नवीन उद्योजक तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी…