जिजाऊ रमाई संघर्ष फाऊंडेशनचा उपक्रम धाराशिव / प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिजाऊ रमाई संघर्ष फाऊंडेशनच्या वतीने १३५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत सलग चौथ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शहर व परिसरातील नागरीक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिजाऊ रमाई संघर्ष समितीच्या वतीने…
तीर्थक्षेत्र तुळजापुर शहरात महामानव , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध पक्ष संघाटनाच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. दिवसभर शहरातील डाँ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास नागरिकांंनी अभिवादन केले. विविध राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शहराचे प्रथम नागरीक नगराध्यक्ष विनोद गंगणे, न.प.गटनेते औदुंबर कदम,…
धाराशिव / प्रतिनिधी येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द…
धाराशिव / प्रतिनिधी सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी तसेच जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
धाराशिव / प्रतिनिधी महामानव, बोधिसत्व , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून तसेच ढोल ताशा, डीजेच्या दणदणाट व लेझीमच्या तालात, बँड बाजा आणि रॅली काढून मानवंदना देत भीम जयंतीचा उत्सव दि.१४ एप्रिल रोजी धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी प्रेरणादायी भीम गीतांच्या तालावर ताल धरीत मोठ्या उत्साहामध्ये दि.१४ एप्रिल रोजी…
परंडा / प्रतिनिधी परंडा शहरात विविध राजकीय पक्ष संघटना, सामाजिक संस्था , शाळा , महाविद्यालयात सर्वत्र भारतरत्न , महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. भारतीय जनता पार्टी परंडा शहर व ग्रामीणच्या वतीने परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिवर्षीप्रमाणे भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
तुळजापुर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुर येथील नगरपरिषद शाळा क्रं ३ या शाळेस महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती दि प्रतिमा पुजन करुन माजी नगरसेवक कै. पांडुरंग तात्या नन्नवरे यांच्या स्मरणार्थ श्री नारायण भाऊ नन्नवरे यांंच्याकडून 500 लिटर प्रति तास क्षमतेच्या जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन नगराध्यक्ष विनोद (पिटू भैया)गंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ.मंजुषा देशमाने, सौ…
तुळजापूर / प्रतिनिधी येथील ज्येष्ठ महिला नागरीक शारदाबाई काशिनाथराव कावरे (बडोदकर) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८७ होते त्यांच्या पश्चात ३ मुले ४ सुना, नातवंड, परतुंड असा परिवार आहे. सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी कावरे , शहाजी कावरे व मंडप कॉन्ट्रॅक्टर सुरेश कावरे यांच्या त्या आई होत्या. कावरे कुटुंबियांच्या या दुःखात दैनिक…
वृद्ध-दिव्यांगांसाठी खास ‘लिफ्ट’ आणि भुयारी मार्गाची व्यवस्था- आ पाटील धाराशिव / प्रतिनिधी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता मंदिर आणि परिसराचा कायापालट करण्यासाठी आखण्यात आलेल्या १८०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी आता अत्यंत वेगाने होणार आहे. या कामांचा प्रगती अहवाल दर आठवड्याला घेतला जाणार असून, येत्या १५ दिवसांत सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून ‘टाईम बाउंड’ (कालबद्ध) आराखडा सादर करण्याचे…
परंडा / प्रतिनिधी महिला शिक्षण आणि समानतेच्या अधिकारासाठी आयुष्यभर लढणारे सामाजिक क्रांती आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक सत्तार पठाण, भाजपा अल्पसंख्यांक…