Live News…..Breaking News!

.

  • एस.टी.महामंडळास येडेश्वरी देवी पावली !पालकमंत्री सरनाईक यांच्या आदेशाने एसटीचे योग्य नियोजन आले कामी

    ६२ लाख ६६ हजारांची घसघशीत कमाई धाराशिव   /  प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धाराशिव विभागाच्यावतीने येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेसाठी भाविकांच्या सेवेसाठी धाराशिव, उमरगा, भूम, तुळजापूर, कळंब व परंडा या आगारातून १२४ बसेस भाविकांच्या सेवेसाठी धावल्या. दि.१ ते ५ एप्रिल दरम्यान १ हजार ३६८ बसच्या फेऱ्या करण्यात आल्या. या माध्यमातून विभागाला ६२ लाख ६६ हजार ५७८…

  • नुकसानग्रस्त शेतकऱ्याला माजी मंत्री आ. तानाजीराव सावंत यांच्याकडून आर्थिक मदत

    ईट    /   प्रतिनिधी भूम तालुक्यातील ईट येथील शेतकरी सुधीर भोसले यांच्या शेतातील केळी  पिकाचे अवकाळी  पावसाने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे यामुळे या शेतकऱ्यावर प्रचंड मोठे संकट आले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे शेतकरी भोसले यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा महसूल यंत्रणेमार्फत केला असून अद्याप पर्यंत …

  • डीबीए समूहाच्या वतीने आंबेडकर जयंती निमीत्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

    परंडा    /   प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंतीनिमित्त  डी बी ए  समूहच्यावतीने परंडा येथील आठवडा बाजार  चौकामध्ये जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर,  माजी उपनगराध्यक्ष मतीन जिनेरी, खय्युम तुटके, दीपक गायकवाड, महेश कसबे, नासिर  सय्यद, महेश थोरबोले, अभिमान सुतार, डॉ. इजगज नागेश डाके, धर्मराज नरोटे दशरथ मारकड, प्रीतम…

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवाडयाचा शुभारंभ

    धाराशिव   /  प्रतिनिधी  जलसंपदा विभाग धाराशिव पाटबंधारे मंडळ धाराशिव यांचे मार्फत जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ  जिल्हाधिकारी कीर्तीकिरण  पुजार यांच्या हस्ते करण्यात आलेसदर कार्यक्रमादरम्यान पंधरवड्यात करावयाच्या सर्व कामाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी केले तसेच विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन याबाबत  चंद्रकांत पाटील उप अभियंता यांनी सादरीकरण केले कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या…

  • भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करा ; युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    धाराशिव   /  प्रतिनिधी केंद्र सरकारकडून प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार करार शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षेसाठी घातक ठरणार असल्याचा आरोप करत युवक काँग्रेस, धाराशिवच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, या करारानुसार अमेरिकेतील कृषी उत्पादनांना शून्य टक्के आयात शुल्क लागू होण्याची शक्यता असून त्यामुळे स्वस्त परदेशी माल भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर येईल. परिणामी, भारतीय…

  • संत गोरोबा काका मंदिरातील ओव्हरीच्या कामांसाठी ३ कोटी मंजूरतेरच्या वैभवात आणखी पडणार भर — आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

    धाराशिव   /  प्रतिनिधी तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरातील ओव्हरीच्या कामांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे केवळ मंदिराचे सौंदर्य तर खुलणार आहेच त्यासोबत दरवर्षी दर्शनासाठी येणारे लाखो वारकरी आणि भाविक यांच्यासाठी मूलभूत सोयी सुविधाही उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.  राज्यातील महायुती सरकारने मंजूर केलेल्या ३…

  • परंडा येथे वंचितच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

    परंडा     /   शहर प्रतिनिधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. १४ एप्रिल रोजी पहाटे १२:०५ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीने कार्यक्रमाची जल्लोषात सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के तसेच फुले-आंबेडकर विद्वतसभेचे राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते…

  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात धाराशिव जिल्हा सलग चार वर्षे अव्वल

    ६२२ महिला उद्योजिकांची ऐतिहासिक भरारी  रोजगार,स्वावलंबनाची नवी दिशा* ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळाला नवा वेग* सलग चार वर्षे १०० टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती* राज्यासाठी धाराशिव ‘रोल मॉडेल’ धाराशिव   /  प्रतिनिधी कोणत्याही प्रदेशाचा सर्वांगीण विकास हा केवळ शेतीवर आधारित नसून,त्या भागातील युवक-युवतींना मिळणाऱ्या उद्योग व रोजगार संधींवर अवलंबून असतो.हेच सूत्र अंगीकारत धाराशिव जिल्हा उद्योग केंद्राने ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’…

  • रा.स्व.संघाचे महामानवाला अभिवादन

    धाराशिव   /  प्रतिनिधी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून डॉ. धाराशिव शहरातील डाँ . बाबासाहेब आंबेडकरांच्या च्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हा संघचालक ॲड. रविंद्र कदम, ह. भ. प. सागर महाराज सलगरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ह.भ.प.बाबुराव पुजारी, ह.भ प. गजानन चौगुले, कुटूंब प्रबोधन विभाग संयोजक प्रशांत महाजन,…

  • तेर येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

    तेर    ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे अण्णाभाऊ साठे चौक  येथे महामानव , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमीत्त  प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले .यावेळी कानिफनाथ देवकुळे, अमोल कसबे ,राम तेरकर , रंगनाथ लोमटे ,पांडुरंग बगाडे ,नारायण साळुंके , सोमनाथ फासे ,प्रविण साळुंके ,सुनिल गायकवाड , सचिन कांबळे ,…