Live News…..Breaking News!

.

  • धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील

    मराठवाड्यातील जुन्या पिढीच्या आठवणींमध्ये दोन गोष्टी आजही विशेष जिवंत आहेत लातूरची प्रसिद्ध डालडा फॅक्टरी आणि बार्शी लाईट रेल्वे, म्हणजेच सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी “देवाची गाडी”. १८९७ साली सुरू झालेली ही नॅरोगेज रेल्वे सुरुवातीला बार्शी ते कुर्डूवाडी धावत होती. पुढे विस्तार होत जाऊन १९२७ पर्यंत लातूर ते मिरज असा तब्बल ३२१ किलोमीटरचा प्रवास ती करू लागली.…

  • राज्यातील प्राथमिक पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याची शिक्षक परिषदेची मागणी

    मा.शालेय शिक्षण मंत्री व अप्पर मुख्य सचिवांची शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात घेतली भेट धाराशिव   /  प्रतिनिधी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ (ABRSM) संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने प्रांत अध्यक्ष मधुकर उन्हाळे यांचे नेतृत्वाखाली राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. नामदार दादा भुसे व अप्पर शिक्षण सचिव रणजीत सिंह देऊन यांना मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून…

  • वडीलाचे छत्र हरपलेल्या कन्येने पोलीस मध्ये भरती होऊन आईचे स्वप्न केले पूर्ण .

    नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते गौरी घोरपडे यांचा सत्कार परंडा   /   प्रतिनिधी परंडा येथील भटक्या समाजामधील वैदू समाजातील कु. गौरी सुभाष घोरपडे या तरुणीची महाराष्ट्र पोलीस नवी मुंबई येथे निवड झाली. तिच्या या यशाबद्दल परंडा नगर पालिकेचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी तिचा सत्कार करून कौतुक केले.  गौरी चे वडील हयात नसताना आईने डोक्यावर टोपले घेऊन…

  • तेरणा फार्मसीच्या वतीने फार्माविक “उमंग २०२६” चे यशस्वी आयोजन व गुणवंतांचा सत्कार”

    धाराशिव   /  प्रतिनिधी येथील तेरणा फार्मसी महाविद्यालयच्या वतीने फार्माविक निमित्त ” उमंग २०२६ ” चे यशस्वी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गुणवंतांचा सत्कार ही करण्यात आला.   जागतिक कंपन्यांमध्ये निवड झालेल्या व  जीपॅट परीक्षा उत्तीर्ण  गुणवंतांचा  सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात पालकांचा ही सहभाग होता.कला, कौशल्य आणि गुणवत्तेचा संगम म्हणजे हा  तेरणा फार्मसी विभागाचा उमंग २०२६ सांस्कृतिक…

  • आचारसंहितेमुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाला स्थगिती

    धाराशिव   /  प्रतिनिधी  उस्मानाबाद-लातूर-बीड महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक -२०२६ साठी लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.मात्र,महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उस्मानाबाद-लातूर-बीड महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक…

  • डॉ सचिन चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य पदी निवड .

    परंडा   /  प्रतिनिधी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ सचिन सुभाषराव चव्हाण यांची नुकतीच सदस्य सचिव जिल्हा पर्यावरण समिती धाराशिव व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ छत्रपती संभाजी नगर यांच्या कार्यालयाने सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल श्री भवानी शिक्षण…

  • भोळ्या शंकराचे पूजन केले तर ३३ कोटी देवांना पुजल्यासारखे होते – पंडीत प्रदीप मिश्रा

    दुधनाळ येथे तिसऱ्या दिवशी लाखो भाविक उपस्थित उमरगा   /  प्रतिनिधी भोळ्या शंकराचे पुजन करीत एक तांब्या पाणी अर्पण केले तर ३३ कोटी देव-देवतांचे पुजन केल्याचे फळ मिळते असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय श्री शिव महापुराण कथा वाचक पं. प्रदिप मिश्रा यांनी केले. ते उमरगा तालुक्यातील दुधनाळ येथील महादेव मंदिर परिसरात आयोजित केलेल्या श्री शिव महापुराण कथेच्या तिसऱ्या…

  • धाराशिव येथे इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

    धाराशिव   /  प्रतिनिधी पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांविरोधात काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी देशपांडे स्टॅण्ड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दरवाढ रद्द करा, महागाई करणारे सरकार हाय हाय, सामान्य जनतेची लूट बंद करा, शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत…

  • तपोरत्न भक्त निवास मुळे भाविकांच्या सुविधेत भर – काशीपीठ जगदगुरु डॉ मल्लिकार्जुन महास्वामी

    तुळजापूर  /  प्रतिनिधी  तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील जंगम मठ येथे होटगी मठ संस्थांनच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या भव्य भक्त निवासामुळे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेत भर पडणार असल्याचे काशीपीठाचे जगदगुरु डॉ.मल्लिकार्जुन महास्वामीजी यांनी भक्त निवासाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर , आमदार विजयकुमार देशमुख ,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा…

  • डिकसळमध्ये तीव्र पाणी टंचाई; ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा उघड,

    दयावान प्रतिष्ठानचा ४५ दिवसांपासून मोफत पाणीपुरवठा कळंब   / प्रतिनिधी कळंब तालुक्यातील डिकसळ गावात पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून गावातील अनेक भाग, वाड्या-वस्त्यांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीतही ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान…