धाराशिव / प्रतिनिधी येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले,ते म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी समाजातील जुनाट, बुरसटलेल्या परंपरा नष्ट करण्यासाठी काम केले,ते म्हणतात की समाजात सतत सकारात्मक…
धाराशिव / प्रतिनिधी तुळजापुर तालुक्यातील मंगरुळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखान्यावर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा मांजरा शुगर इंडस्ट्रीजचे मार्गदर्शक मा.दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ७६ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, वृक्षारोपन, क्रिडा स्पर्धा, नवचंडी यज्ञ व महाप्रसाद वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहकाराचे ऊर्जास्त्रोत सहकारी…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या बैठकीत भूम येथील जि. प. प्राथमिक शाळा पाटसांगवी ता. भूमचे आदर्श पदवीधर शिक्षक लक्ष्मण अरुण खूळे यांची भूम तालुकाध्यक्ष व जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा आंबी ता. भूम चे आदर्श शिक्षक, कीर्तनकार, धार्मिक कार्यात मोठया हिरहिरीने भाग घेणारे बाळासाहेब किसनराव झिरपे सर यांची भूम कार्यवाहपदी तर…
मुरूम / प्रतिनिधी पर्यावरणापूरक इंधनाला प्रोत्साहन देण्याकरिता आणि वाहनधारकांची सोय करण्यासाठी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्त आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गणेश नगर, ता. उमरगा येथे रविवारी (ता. १९) रोजी नूतन सीएनजी पंपाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या सीएनजी पंपाचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन आणि कुदळ मारून करण्यात आले.…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात आज संध्याकाळपासून निसर्गाचा कोप पाहायला मिळाला आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत वीज पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनाही समोर आली आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने पुढील काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा वादळ,…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील डी एस ग्रुप व विश्वभूषण बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समारोह समितीच्या वतीने बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी दुपारी चार वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शरदराव आरगडे पाटील सरपंच…
धाराशिव / प्रतिनिधी पाडोळी (आ.) येथील रहिवासी व विद्युत दुरुस्तीचे काम करणारे शरद महादेव खराडे यांचे काम करत असताना दुर्दैवी अपघाती निधन झाले. मनमिळावू स्वभाव, कोणाच्याही मदतीला तत्पर राहणारे व सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी रेखा शरद खराडे, मुलगा शुभम शरद खराडे, मुलगी…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील तमाशा कला केंद्र बंद करण्यात आले असून, कला केंद्रातील महिलांसाठी शासनाच्या अनेक लोक कल्याणकारी उपजिविकाच्या योजना आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली. राज्यात धाराशिव जिल्हा अनेक शासकीय योजनेत प्रथम व द्वितीय आल्याबद्दल आणि उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण…
महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी धाराशिव / प्रतिनिधी परंडा येथील तहसिलदार निलेश काकडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, तसेच महसूलमंत्री यांना सोमवार (दि. 20 एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली शहरी व ग्रामीण भागातील वीज लोड शेडींग बंद करुन शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने कमीत कमी 8 तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे) पक्षातर्फे धाराशिव शहरात आज सोमवारी वीज वितरण कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. धाराशिव जिल्हयामध्ये मागील वर्षी मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक…